प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना Face Authentication द्वारे & KYC कशी करायची.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना Face Authentication द्वारे & KYC करणे.




नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतला आहे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ते पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आता ऑनलाईन पदधतीने e-KYC करणे अनिवार्य आहे ते आँनलाईन e-KYC कशी करायची ते आपण पाहणार आहोत.


केंद्र सरकारने अँड्रॉइड मोबाईल ॲप Face Nisthentication द्वारे पी.एम.KYC प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुधा उपलब्ध आहे. याच्या माध्यमांना ekyc आणि इतर लाभार्थ्यांची पण ekyc या ॲपच्या सहायाने करता येणार आहे.


सदर App वापरण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.


1. 'PMKISAN Gol' या नावाच App स्टोर पर उपलब्ध आहे.

 2.सदर चे ॲप सर्व अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये वापरता येते.


3. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर गूगल प्ले स्टोर ल जाऊन हे ॲप इंस्टॉल करा.


4. ज्या लाभार्थी कडे हे ॲ्लिकेशन पहिल्यापासून इंस्टॉल आहे त्यांनी ते ॲप uninstall करून पुन्हा नवीन PM-KISAN app 2.0.0 हे नवीन व्हार्जन ॲप पुन्हा इंस्टॉल करा.


5.त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी आणि हिंदी अश्या दोन भाष्यांचे पर्याय येतील त्यातून हिंदी पर्याय निवडून submit करा.


6. समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर New Farmer Registration आणि Login हे दोन पर्याय दिलेले आहे त्यापैकी तुम्ही जर पीएम किसान चे लाभार्थी असाल तर login या पर्यायावर क्लिक करा.


7. या ॲप च्या वापरासाठी शेतकऱ्यांकडे register ID किंवा आधार कार्ड असणे आवश्यक आहे.


8. स्क्रीनवर दिसणाऱ्या login type मध्ये beneficiary हा पर्याय निवडा.


9.  पीएम. किसान Registration Id किया आधार नंबर टाकून App login करण्यासाठी get OTP बटण क्लिक करा.


10. PM-KISAN योजनेसाठी तुम्ही ज्या मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबर वर आलेला OTP पासवर्ड टाका.


11. त्यानंतर पुढील स्क्रीनवर सहा अंकांचा MPIN तयार करावा हा पिन लाभार्थ्याला ॲप लॉगिन करण्यासाठी उपयोगी पडतो.


12. तुम्ही ज्या लाभार्थी चा Register id किंवा आधार नंबर टाकून login केले आहे त्याची ekyc प्रलंबित असेल तर Your ekyc pending for completin  असा संदेश दिसेल. म्हणजे या लाभार्थी ची ekyc प्रलंबित आहे.


13. समोर दिसणा-या Click here to complete your e-KYC या लिह पर क्लिक केल्यावर तुम्ही तयार केलेला सहा अंकी MPIN प्रविष्ट करा.


14. त्यानंतर समोर दिसणाऱ्या complet form ya बटणावर क्लिक करून scan face बटणावर क्लिक करा.


15. त्यानंतर face Rd app is not install in your devide हा संदेश दिसेल.


16. त्यानंतर तुम्ही गूगल प्ले स्टोअरवर जाऊन adhar face Rd early access असे ॲप डाऊनलोड करा.


17. नंतर मोबाईलले सूचना करून Proceed या बटणावर क्लिक करावे.


18. त्यानंतर मोबाईल आपल्या चेहऱ्या समोर धरून प्रकश्यात जाऊन scan face बटणावर क्लिक करा.


19. सांगितल्याप्रमाणे कृती करा. त्यानंतर face capture successful असा संदेश दिसेल म्हणजे तुमचा चेहरा capture झाला.


20. अश्या प्रकारे तुमची ekyc पुर्ण होईल आता नंतर तुम्हाला जर दुसऱ्या कोणाचे e-KYC पुर्ण करण्यासाठी other e-KYC करा या वर पहा.




1 Comments

Previous Post Next Post