लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | Mariage Anniversary Wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | Mariage Anniversary Wishes in marathi : 

नमस्कार मित्रांनो सर्वोत्कृष्ट लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लेखातून देणार आहोत. आपल्या आयुष्यातील सुख दुःखाची जोडीदार म्हणजे बायको. तिच्यासाठी सुंदर ओळीत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा. तुमच्या लग्नाला किती पण दिवस हाउद्या पण लग्नाचा दिवस सगळ्यांच्या आठवणीत असतो. मॅरेज अनिवर्सरी हा दिवस अगदी आनंदाने साजरी करण्यात येतो आणि या दिवशी ऑनलाईन मोबाईल वरती WhatsApp वरून शुभेच्छा संदेश पाठवा. माणूस आयुष्यामध्ये लग्न झालेल्या दिवस आणि चांगल्या आठवणी कधीच विसरत नाही. आमच्या ब्लॉग वरील शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना पाठवा आणि नवीन आठवण तयार करा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा png


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह :

काही कळत नाही कशा काय

 देऊ तुम्हाला शुभेच्छा 

तुम्ही सदा खुश रहा हीच 

माझी इच्छा....


तुझ्या स्मित हास्याने माझे आयुष्य उजळले आहे,

जसे की सूर्य साऱ्या जगाला उजळतो.

तु माझी अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान आहे !

लग्न वाढदिवसाच्या तुला प्रेमळ शुभेच्छा..


जेंव्हा मी तुझ्याशी लग्न केलं,

तेव्हा मला जगात माझे स्थान सापडले

तु मला सर्वात आनंदी व्यक्ती बनवले आहेस.

माझ्या प्रिये, तु माझ्यासाठी जे काही

केलेस त्याबद्दल धन्यवाद...!

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा...


प्रिये, तुझ्यामुळे माझे जीवन चैतन्यमय,

चमकदार आणि प्रेमळ,

वैभव आणि उत्सवाने भरलेलं आहे

सखे, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ज्या दिवशी तू माझ्या प्रेमाला हो म्हणाली

तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात

आनंदाचा दिवस होता. इतर कोणीही 

नाही पण तू माझे जीवन उजळल्या 

बद्दल धन्यवाद....

माझे सर्व काही असणाऱ्या माझ्या बायकोला

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


गेल्या काही वर्षापासून तु मला दिलेल्या 

आठवणीं बद्दल धन्यवाद...

माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट आठवणी

तु मला दिल्या आहेत

आणि तू चांगली पत्नी आहेस

Happy anniversary my Love


माझ्या पाठीशी कायम उभी राहणारी

आणि मला कायम साथ देणारी 

मदत करणारी पत्नी म्हणून तु असण

ही जगातील सर्वोत्कष्ट भावना आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको...


आज तो दिवस आहे जेव्हा आपण

दोघे एकत्र आलो...

माझ्या आयुष्यात आल्याबद्दल

आणि एक अद्भुत प्रवास केल्याबद्दल धन्यवाद!

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खऱ्या प्रेमाला अंत नसतो आणि,

मला अशा आहे की या जीवनात

आणि त्यानंतर ही आपण आपले

जीवन साजरे करत राहु !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रियेला

Happy anniversary png photo 


तु माझ्यासाठी सर्वात सुंदर महिला

होतीस, आहेस आणि नेहमी राहशील,

पत्नीला लग्न वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मला आशा आहे की इथून पुढचे

सर्व वर्षे मागील वर्षापेक्षा अधिक

आनंदी आणि उज्वल असतील,

वर्धापन दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा


शब्द पुरेसे नाहीत,

तुम्हाला माझ्या डोळ्यांकडे पहावे लागेल

आणि माझा विश्वास आहे की

माझे तुझ्यावर किती प्रेम आहे

हे तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आकांक्षा प्रशंसा आणि प्रेरणा

हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत

परंतु, आपण माझ्या प्रिय पती

दररोज माझ्या रुदयात घर करता

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दिवा आणि वातीसारख आपलं नातं आहे

हे नातं असाच राहावं हीच इच्छा


I love you

हे फक्त तीन शब्द आहेत

जे आपल्याला लग्न वाढदिवसा एव्हढेच महत्वाचे

आहेत जो पर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे

तो पर्यंत माझ्या हृदयात तु आहेस


आता तुलाच माझे सर्वस्व मानतो मी

माझे सुंदर आयुष आहेस तू

माझं पहिल आणि शेवटचं प्रेम आहेस तु

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या सारखा नवरा मला मिळाल्याबद्दल

मला किती आशीर्वाद मिळाला

हे मी खरोखर सांगु शकत नाही

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अशाचा चंद्र तुझ्या मिठीत येवो

तु जे मागशील ते तुला मिळो

प्रत्येक स्वप्न तुझ पूर्ण होवो

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


विश्वासार्हता हे बंधन असेच राहो 

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो

प्रार्थना आहे देवापाशी की,

तुमचे आयुष सुख समृध्दीने भरून जावो

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील 

मैत्री चांगली निभावली तु....

संकोच न करता माझ्या 

कुटुंबाला सांभाळतेस तु.....

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे..

सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे..

आली गेली कित्येक संकटे तरीही

न डगमगनारा विश्वास तुझा हवा आहे..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझा प्रत्येक श्वास आणि 

प्रत्येक आनंद तुझा आहे

माझ्या प्रत्येक श्वासात

तुझा श्वास दडलेला आहे

क्षणभरही नाही राहु शकत 

तुझ्याविना कारण,

ह्रदयात ठोक्यांचा आवाज तुच आहेस

Happy marriage anniversary dear


झोळी माझी खाली असतानाही

लग्न माझ्याशी केलेस तु

जरी वाटेवर होते धुके दाट

तरीही संसार सुखाचा केलास तु

Happy marriage anniversary my Love


तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या

सर्वात चांगल्या निर्णयापैकी एक आहे..

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Love png image 


कधी रुसलीस कधी हसलीस 

राग कशी आलाच माझा तर उपाशी झोपलीस

मनातील दुःख कधी समजुन नाही दिलेस

पण आयुष्यात सुख मला खूप खूप दिलेस

Happy anniversary my Love


हे बंध रेशमाचे एका

नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

आनंदाने नांदो संसार तुमचा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 


लेखातील आवडलेल्या शुभेच्छा संदेश तुमच्या मित्रांना मैत्रीणीना नक्की शेअर करा. अशाप्रकारे तुम्ही तयार केलेल्या शुभेच्छा आम्हाला नक्की पाठवा तुमच्या शुभेच्छा आमच्या लेखात समावेश करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद.


Previous Post Next Post