10+ Funny Birthday Wishes for friends in Marathi : नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखातून तुमच्या बेस्ट फ्रेन्ड साठी funny Birthday Wishes सांगणार आहोत. मित्राचा वाढदिवस असला की आपण जलोष्याने त्याचा वाढदिवस साजरा करतो. आपला जवळचा मित्र आपल्याला खुप प्रिय असतो. अशा प्रिय मित्रांसाठी त्याचा जन्मदिवस आनंदी करण्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारे सुंदर ओळीत त्याला खुश करा. अशा करतो की आमचा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश चा संग्रह तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या मित्राला अनेक प्रकरच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आनंदित करा.
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny :
👉🔥थोड गाजल म्हणून वाजायच नसतं..
मार्केट मधी दिगज्ज भी हैं..!
याच भान ठेवायचं असत...👈
💝..करोडो की बस्ती मे दिलदार हस्ती..💝
माझ्या मित्राला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💞
कॉलेज ची आण, बाण, आणि शान
सर्व मित्रांवर पैसे उधळणारा
Cool minded असणारा
न मागता पार्टी देणारा....
मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
इच्छुक : मी लावा ताकद
साखऱ्या सारख्या गोड माणसाला
मुंग्या लागुस तव्हर हार्दिक शुभेच्छा..
दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस
कॉलेजची आण बाण आणि शान
आणि लाखो पोरींची जान
असलेले, हँडसम आणि राजबिंडा
असलेले आमचे परमित्रला उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस
आई बाबांचा लाडका, पोरींच
विशेष आकर्षण, आमच्या
भावाला दोन टेम्पो, चार छोटा हत्ती
आणि एक सायकल भरून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊचा वाढदिवस म्हणजे गुलालाची
उधळ आणि शिट्ट्यांचा आवाज
पार्टीला रंगत आणि मित्राला संगत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
होऊ दे राडा....
तु आहे माझा मित्र सगळ्यात प्यारा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यारा
नाराज कधी नाही झाला पाहिजे सुंदर मुखडा तुम्हारा
ही प्रार्थना आहे तुझ्या वाढदिवसानिमित्त आमची,
तुटली नाही पाहिजे दोस्ती आमची,
पुर्ण आयुष्य देईल खुशी तुला
आणि ती खुशी असेल सगळ्यात प्यारी
जीवनात सगळे धेय राहो clear,
तुला यश मिळो बिना काही fear,
प्रत्येक क्षण जग तु without tear
Happy birthday to you dear
मी खाल्ला सकाळी चहात गुडे
भावा तुला हॅपी बर्थडे...
अशा प्रकारे तुम्ही फणी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मित्रांना देऊ शकता. दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वानव्यामधी गारव्या सारखा. आणि हो तुमच्या मित्रा कडून वाढदिवसाची पार्टी नक्की घ्या. प्रेमळ शब्दाने मित्राला शुभेच्छा द्या. वाढदिवस प्रेतेकाच्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय दिवस.




