Shetkari news : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १०००० हजार रुपये फक्त एवढं काम करा.
Pm Kisan योजनेचे पैसे शेतकऱ्यांना लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी महत्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड नोंदणी खात्याशी लिंक नसेल तर लवकर तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे.
Pm Kisan kyc शेतकरी बांधवांनी pm Kisan kyc अजूनही केली नसेल तर लवकर जवळच्या आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची kyc पुर्ण करू शकता. जर तुम्ही तुमचे kyc Keli नसेल तर लवकर हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत
