vadhdivsachya hardik shubhechha in marathi bf :
छत्रपती_शिवरायांच्या पावन भुमीत
जन्म आपला सार्थक झाला
उदंड_आयुष्य लाभो, करीतो
आई जगदंबेकडे ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शिवशुभेच्छा
🇭 🇦 🇵 🇵 🇾 🇧 🇮 🇷 🇹 🇭 🇩 🇦 🇾
आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.....!
"आज आपला वाढदिवस" वाढणा-या प्रत्येक दिवसा प्रमाणे आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा......!
🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷🄳🄰🅈
| वा|ढ | दि|व|स|
अ|भि|ष्ठ | चिं| त | न |
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामभाऊ, आई तुळजाभवानी तुम्हांला उदंड आयुष्य देवो, यश, किर्ती, समृद्धी, भरभरूटी, उत्तम आरोग्य देवो, तुमचा अभिनयाची कला अजून बहरत जावो, लवकरात लवकर तुम्ही चित्रपटात काम करो हीच सदिच्छा... ħAppƴ ʙÏr†ħdAƴ
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिवमय भगव्या शुभेच्छा.
आई जगदंबेच्या आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.𝕙𝕒𝕡𝕡𝕪 𝕓𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
शुभेच्छुक : मित्र मंडळ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊ आई तुळजभवानी आपणास
उदंड आयुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
🅷︎🅰︎🅿︎🅿︎🆈︎ 🅱︎🅸︎🆁︎🆃︎🅳︎🅰︎🆈︎
| वा|ढ दि|व|स| अ|भि |ष्ठ | चिं|त | न |
🙏आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शिवशुभेच्छा 🙏
* आई जगदंब तुम्हाला उदंड आयुष्य देवो.!!
𝘏𝘢𝘱𝘱𝘺 𝘣𝘪𝘳𝘵𝘩𝘥𝘢𝘺 𝘪𝘯 𝘮𝘢𝘳𝘢𝘵𝘩𝘪
आई तुळजाभवानी मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ईश्वर आपणास निरोगी आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय हिंद, जय महाराष्ट्र...!!
ᵠ सुख, समृद्धी,
समाधान, दिर्घायुष्य,
आरोग्य आणि सर्व स्वप्ने
पूर्ण होवो तुमची !
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा! ᵠ
आपल्या बहुगुणी, चतुरस्त्र अभिनय आणि संवाद फेकिनं साऱ्या जगाच्या चेहऱ्यावर हस्यानंद फुलवणाऱ्या आमच्या लाडक्या निर्मळ, निरभ्र, स्वच्छ वाहत्या हास्य झऱ्यास.. अर्थात रामभाऊ यांना जन्म दिनाच्या प्रेममय लक्ष लक्ष शुभेच्छा..😍
❤️...उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...❤️
🇭 🇦 🇵 🇵 🇾
🇧 🇮 🇷 🇹 🇭 🇩 🇦 🇾
_____________ஜ👑ஜ____________
{#𝗪𝗶𝘀𝗵_𝗬𝗼𝘂_𝗛𝗮𝗽𝗽𝘆_𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 }
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
येणारे भावीआयुष्य आपणांस सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यदायक जावो याच मनापासुन हार्दिक शुभेच्छा !
🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾
सोनेरी सूर्याची__सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा__सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या__सोनेरी शुभेच्छा
केवळ माझ्या सोन्या सारख्या
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छ...!!
🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷🄳🄰🅈
🄱🅁🄾🅃🄷🄴🅁
🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾🄾
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या स्वप्नांना बहर येऊ दे..!!
तुमच्या इच्छा आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे..!!
आमच्या मनात एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..!!
Happy birthday my dear
आमचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा संग्रह पहा, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदर ओळीत
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
मराठी बर्थडे विशेष फॉर वाइफ
अर्धांगिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी मध्ये प्रेमाच्या अनेक सुंदर ओळीत सांगण्यासारखा मजकूर प्रसिद्ध आहे. धन्यवाद..!

Ajun liha
ReplyDelete