Marathi Birthday Wishes in Marathi :
वहिनिसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश :
सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎈
वाढदिवसाच्या सार्थ शुभेच्छा 🌍♥️
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
महाराजांचा आशिर्वाद आपल्या
कायम पाठीशी राहो 🧡🚩
![]() |
| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी |
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ 🌺
जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
✌️: दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
✌️: खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
![]() |
| लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
आज आपला वाढदिवस येणारा प्रत्येक दिवस
यश ज्ञान देवो, आणि आपली किर्ती
वृध्दीगत होत जावो. सुख समृद्धी बहार
आपल्या आयुष्यात कायम येत राहो
आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!!
नवीन गंध नवीन आनंद घेऊन
प्रत्येक क्षण यावा
आयुष्यातील तुमचा आनंद
नेहमी द्विगुणित व्हावा.
वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!
![]() |
| विहिनी साठी वाढदिवस शुभेछा फोटो |
🏵️दिवसेंदिवस तुमच्या आयुष्यातील
आनंद होवो डबल...!🙏
तुमच्या आयष्यातलं डिलीट
होऊ देत सगळे ट्रबल...!👈
🏵️तुम्ही नेहमी रहा आनंदी आणि फीट...!
तुमचा वाढदिवस होवो
सुपर डुपर हिट...!🏵️
👉🏵️जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा🏵️👈
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड
आयुष्य देवो हीच इच्छा..🏵️
शिछत्रपतींच्या आशीर्वादाने आपण
उंच उंच यशाची शिखरे गाठावी..🏵️💯
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!🏵️👈
![]() |
| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा png |
"वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !"🎂
👉🎂हॅपी बर्थडे दादा…
येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम
आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.💝
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. 🏵️🎂
🏵️👉जिवलग मित्र दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस
चांगल्या वाईट वेळेमध्ये निस्वार्थ पणे
कधीही खंबीरपणे उभा राहणारा
जीव लावणारा हक्काचा भाऊ
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.....!🏵️👈
![]() |
| Happy birthday wishes in Marathi |




