Husband Birthday Wishes in Marathi नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी

 Husband birthday wishes in Marathi :

 नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी मराठी बर्थडे विशेष म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या प्रिजनांना पत्नीला, पतीला, भावाला, बहिणीला, वाढदिवसाच्या अतिशय सुंदर ओळीत शुभेच्छा पाठवा.


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टीची 

सुरुवात आणि शेवट तुमच्या नावाने होते,

माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान 

नेहमी विशेष राहील...!

H̤a̤p̤p̤y̤ b̤i̤r̤t̤h̤d̤a̤y̤ h̤ṳs̤b̤a̤n̤d̤ ❤️



सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारणारे

कधीही मनात संकोच न धरणारे

असे माझे प्रिय पती

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!



परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण

त्यांनी मला जगातील सर्वात सुदंर,

प्रेमळ आणि समजदार पती दिले...!

माझ्या पतिदेवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💝



तुमच्यावर किती प्रेम आहे

हे सांगायला जमत नाही,

असे तुम्ही तुमच्या शिवाय

एक क्षण भरही मन

रमत नाही.....!💯



या 🄱🄸🅁🅃🄷🄳🄰🅈 ला तुम्हाला

प्रेम, सन्मान, स्नेह आणि आयुष्यातील सर्व

आनंद मिळावा माझ्या पतीदेवला

𝗛𝗔𝗣𝗣𝗬 𝗕𝗜𝗥𝗧𝗛𝗗𝗔𝗬



चांगल्या आणि वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे

असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त

शुभेच्छा....!

H̲a̲p̲p̲y̲ b̲i̲r̲t̲h̲d̲a̲y̲ m̲y̲

A̲w̲e̲s̲o̲m̲e̲ h̲u̲s̲b̲a̲n̲d̲



तुम्ही माझ्या  life मध्ये आहात

हा विचार करूनच मी स्वतः ला

खुप जास्त भाग्यवान समजते..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!💝



माझे आयुष्य सुंदर बनविणाऱ्या

सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!



जन्मोजन्मी आपले नाते राहावे असेच अतुट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच परमेश्वराला प्रार्थना...🏵️

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..💝




माझ्या प्रत्येक दुःखात धाऊन येतोस तु..

भरभरून सुख देतोस तु..

काही न बोलता समजून घेतोस तु

खऱ्या अर्थाने मला जपतोस तु..

तुला वाढदिवाच्या हार्दिक शुभेच्छा ..!



Wishing you a very happy

Birthday dear

जन्मदिनाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा

प्रत्येक वर्षी खुप आतुरतेने वाट पाहत 

असते मी या दिवासाची....

तो आनंदी आणि अविस्मरणीय दिवस म्हणजे

तुझा वाट दिवस...!!!

एक सांगु का... जेव्हा जेहा ना 

तु माझ्या समोर येतोस तेव्हा ना

माझ मन अगदी फुललेल्या कळी सारख

बहरून येत....!

खरंच परमेश्वराचे मला आभार मानते

की ज्यांनी अख्या दुनियेत आपल्या दोघांची

भेट करून दिली...

माझ्या आयुष्यातील पाहिले आणि

शेवटचे प्रेम म्हणजे तुम्ही

वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 💝🏵️


Reality Quotes love in Marathi:


देवा सुखी मला नाही माझ्या प्रेमाला ठेव..

कारण माझं सुख माझ्या प्रेमात आहे💝


शब्दात नाही सांगता येणार

डोळ्यातून समजून घेशील ना..?


नकळत दुखावले तुला तर 

माफ मला करशील ना...?


आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले मला

तर हात माझा हातात धरशील ना....?


सगळे खोटे ठरवतील मला

तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना...?


चुकतोय मी असे वाटले तुला कधी तर

हक्काने मला सांगशील ना...?


कधीही भांडलो आपण तरीही

समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना....?


मला तुझी गरज आहे हे 

न सांगता ओळखशील ना...?


तुझ्या कुंकवाशी माझं नात जन्मोजन्मी असावं..

मंगल सूत्र गळ्यात घालताना तु माझ्या डोळ्यात पाहून हसावं

कतीही संकटे आली तरीही तुझा हात माझ्या हातात असावा

मृत्यु ला ही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा...



💝Dear navroba💝

खुप नशीब 🤗 लागत 👉 तुझ्या

सारखा प्रेम करणारा, 💝

काळजी करणारा, 😍😏

रागवणारा....

😘........आणि........😘

समजून 💞 घेणारा 

नवरा 💑 मिळायला

हॅपी बर्थडे माझ्या प्रियतमा.💝


माझ्या प्रत्येक problem चे

Solution आहेस तु, माझ्या

Life ची Need आहेस तु,

माझ्या जगण्याचे reason 

आहेस तु, अरे माझ्या प्रिय

माझं world आहेस तु...!💝


आजपर्यंत देवाकडे खुप काही मागितलं

आणि आश्चर्य म्हणजे देवाने सर्व काही मला

तुमच्या स्वरूपात दिल. तु माझ्या आयुष्यातील

सर्वात सुंदर gift 🎁 आहेस...!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



Thank you माझ्या आयुष्यात

येण्यासाठी, Thank you तुझा महत्वाचा

वेळ माझ्यासोबत घालवण्यासाठी,

Thank you तुझ्या आयुष्यात मला

जागा देण्यासाठी, Thank you तुझ्या

सहवासात गोड आठवणी देण्यासाठी..💝



तु सांभाळतो म्हणून पडते मी,

तु लाड करतोस म्हणून हट्ट करते मी,

तु एकतोस म्हणून बोलते मी,

तु समजावतो म्हणून रुसते मी,

तु आहेस म्हणुन आहे मी कारण

तु तिथे मी..💝


तुझी सोबती 

सुखात हसवायला दुःखात सावरायला

सोबत तुझी साथ हवी,

रागावले जरी मी तुझ्या वरी,

प्रीत असुदे माझ्या वरी..

कोरे पण होते माझे,

त्यावर कोरले नाव तुझे,

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

सोबत तुझी साथ हवी..

तुझ्या प्रेमात झाले वेडी,

आपली कशी राजा राणीची जोडी

रुसुन बसले मी जरी,

लावशील का मला लाडीगोडी,

एकमेकांना समजून घेऊ,

संसार आपला सुखाचा करू...

आयुष्याच्या या वाटेवर प्रेम 

आपले अमर करू.....💝💞😘


Previous Post Next Post