Marathi Happy birthday wishes for brother वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Happy birthday wishes for brother in Marathi जन्मदिवस शुभेच्छा मराठी 


सर्व व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक वर्षी चा जन्मदिवस साजरा केला जातो. आपल्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीला आपला जन्म दिवस माहीत असतो. सध्याच्या युगात मोबाईल वरती ग्रीटिंग कार्ड पाठवतात. आपल्या आयुष्यातील अतिप्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदर ओळीत आम्ही तुमच्या साठी या लेखातून देणार आहोत.

Happy birthday wishes in Marathi 


भाऊ माझा आधार आहेस तू,

आयुष्यात प्रत्येक प्रवासात तु होतास,

जसा आहेस तसा बेस्ट आहेस तु,

माझा प्रिय भाऊ आहेस तू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.



जे जे हवे तुला ते ते मिळू दे,

भाग्यवान शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून मिळू दे,

शिखरे यशाची सर तु करावी,

पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेलू गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडु दे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..!



परिस्थिती कोणतीही असो,

वेळ कोणतीही असो,

सुख असो किंवा दुःख असो,

येवो कोणतीही संकटे,

सोबतीला कोणी असो किंवा नसो,

पण एक जण नेहमी असतो

माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा...!

माझा लाडका भाऊ

दादा....!!



जेव्हा मला योग्य आणि चांगल्या

मित्राची गरज असते ना...,

तेव्हा तूच मला साथ देतोस,

आणि मला योग्य ते मार्गदर्शन करतोस...!

हॅपी बर्थडे दादा...!



नेहमीच....! तु माझ्या आयुष्यात

येणाऱ्या प्रत्येक संकटात...

तु खंबीर पणे माझ्या पाठीशी..

ढाल बनुन उभा राहतोस...

हा...पण कधी कधी अधुन मधुन

थोड भांडत जरी असलो..

तरी ते फक्त क्षणार्धच असत...

माझी नेहमी काळजी करत असतो तु...

त्यासाठी खरंच मनापासून

थँक्यू.....!!




तुझ्यावर कधी कधी रुसनाऱ्या....

कधी कधी तुझ्या बरोबर भांडणाऱ्या...

तुझ्या लाडक्या बहिणीकडून..

तुला तुझ्या वाढदिवसाच्या...

!..तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा..!



आज माझ्या भावाचा वाढदिवस

सर्वांचा लाडका, हसतमुख

कर्तव्यदक्ष, पहिल्या हाकेला

धाऊन येणारा माझा भाऊ..

घरात असा की घराला घरपण देणारा

कुणाच्याही सुख दुःखात धाऊन

जाणारा माझा भाऊ

एकमेकाशी भांडण करून

लगेच हळुवारपणे समजुत काढणाऱ्या

माझ्या प्रिय भावा उदंड आयुष्याच्या

अनंत शुभेच्छा...!



संकल्प असावेत नवे तुमचे

मिळाव्या त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!



फुलांसारखा दिवस सजून येतो...

हा दिवस तुझ्यासाठी...

अंतरंगी सजून येतो

हा दिवस तुझ्यासाठी...

आनंदाचे मेघ दाटून येतात...

अन् आभाळ नाऊ लागत...

आपल्याच मस्तीत दंग होऊन...

सार रान न्हाऊ लागत....

या दिवसाची हाक गेली 

दुर दुर सगरावरती..

अन् आज किनारी आली..

गोड शुभेच्छा ची भारती...

हे आनंदाचे क्षण तुझ्या

मनात सदैव राहो

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!



सर्व जगहून वेगळा आहे माझा भाऊ...

सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ..

फक्त आनंदच सर्व काही नसता,

मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहेस तू,

भाऊ माझा आधार आहेस तु,

आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात आहेस तू,

Love you brother happy birthday...!!




read more:

Happy birthday wishes 

in Marathi

Happy birthday wishes

 for brother in Marathi 

Happy birthday wishes 

for friends in Marathi

Happy birthday wishes 

for sister in Marathi

Happy birthday wishes 

for wife in Marathi 



Previous Post Next Post