वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये birthday wishes in Marathi massage

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये birthday wishes in Marathi massage 


in Marathi birthday wishes :


💯👉 चांगले मित्र येतील आणि जातील

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल

मला तुझ्यापेक्षा चांगल कोणीच म्हणत नाही

मी खुप भाग्यवान आहे की तुझ्यासारखा 

मित्र मला भेटला 👈🙏

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !💝




मनाला अवित आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

अस वाटत आयुष्य आनंदाने भरलेले आहे.

वातदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा !



🌞आयुष्यात उगवता सूर्य 

आपणास तेजस्वी यश देवो

अनंत समुद्र इतके प्रेम, जिव्हाळा

आपणास आयुष्भर मिळो...!👑🎂




🎂👉फुललेले फुल तुम्हा निरंतर

सुगंध देत राहो......👈🥳

परमेश्वराची कृपा आशीर्वाद

तुमच्यावर चिरंतर राहो..🙏

ह्याच आपणास वाढदिवसाच्या

मन: पुर्वक शुभेछा !💯


Birthday wishes for friends in Marathi


🔥🎉आजचा जल्लोष मय दिवस

आम्हा सर्वांसाठी खास आहे...

कारण आज तुमचा वाढदिवस आहे !💝😊




💯 👉हिऱ्या मधला हिरा कोहिनूर आहेस तु....!

माझ्या प्रत्येक सुखच कारण आहेस तु....!👈💯

💝 पुर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा..!

माझ्या लाडक्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🙏



💝 संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.. 💝




💝नाव गंद नवा आनंद निर्माण करीत

प्रत्येक क्षण यावा, आणि

नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुनित व्हावा....

तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !🎂



💝नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छा ने बहरून येतात

उधळीत रंग सदिछाचे

शब्द शब्दांना कवेत घेतात

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


👑 दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस

आपल्याला अभिष्टचिंतनाच्या 

हार्दिक शुभेच्छा ....!🥳


Marathi text birthday png photo 


💝आपणास जन्मदिनाच्या

शतायुषी, निरोगी

आणि आनंदमय जीवनाच्या

मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🎂

Previous Post Next Post