happy birthday in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
Happy birthday wishes in Marathi :
💝तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे,
सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे,
या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी
माझ्या.....या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !💝
💝 आज तुमचा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसा गनिक,
तुमचं यश, ज्ञान, आणि कीर्तीत वृध्दी होत जावो,
या समृद्धीची बहर तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💝
🎂झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या
माना दुखावत्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्षांना प्रश्न पाडवा,
शान अशी मिळावा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबानाने धेयाचे गगन भेदुन,
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ! 💕
🚩 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरचाची दिव्यता,
सिंहगडाची शोर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना !
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !🚩
जिवेत तुम्ही शतं !
पशेत तुम्ही शत !
भद्रेत तुम्ही शत !
अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशयरू !💕
💝आज देवाला हात जोडुनी आपल्यासाठी,
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तीमत्वाला,
आजच्या सुवर्ण दिनी असंख्य
आनंदाने भरलेला समुद्र द्यावा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
💝 आज आपला वाढदिवस,
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा की समाजातील
प्रत्येक व्यक्तीला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💝
💝आपल्या आयुष्यात कधीच दुःखाची
किनारे सुद्धा नसावी,
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली
आपली ओंजळ असावी
देवाने आपल्याला इतका आनंद
द्यावा की आपल्याला
आनंद सागरच मिळावा 💝
#कुणाच्या हुकामात नाही तर
स्वतः च्या रुबाबात जगणाऱ्या
शानदार व्यक्तीमत्वाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💯
💯जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे.
माझ्या भावाचा !!
भावा वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा 🎂
मित्रांना मैत्रीणीना आणलाय
सगळ्यांना बोलावून
जानुच्या माझ्या बर्डे हाय
शुभेच्छा माझ्या कडून 🥳💯
Happy Birthday
00400
!! उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!
HAPPY BIRTHDAY
Birthday wishes in Marathi png
Happy birthday text in Marathi
Marathi happy birthday
Vadhadivasachya hardik shubhechha png
