मराठीत वाढदिवस साजरा करणे: 10 हृदयस्पर्शी शुभेच्छा तुम्ही शेअर करायलाच हव्यात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी birthday marathi wishes 


 

Happy birthday text 

 

 Birthday wishes in Marathi :


आयुष्यामध्ये बरीच माणसे भेटतात 

काही चांगले, काही वाईट

काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमस्वरूपी मनात घर

करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


सूर्य घेऊन आला प्रकाश

चिमण्यांची गायलं गाणं

फुलांनी हसुन सांगितलं

शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला.


शास्वत शुभेच्छांच माणसाला या जन्मात

तसेच पुढील जन्मतही उपयोगी पडतात 

बाकी सारं नस्वर आहे.

म्हणुन वाढदिवसाच्या दिवशी च्या 

खुप खुप शुभेच्छा 


नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी स्वप्नातील आयुष्याची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो


लख लखते तारे, सळसळ ते वारे

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झूले

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खुप सार यश मिळावं

तुमचं जीवन उमललेल्या कलीसारखे फुलाव

त्यात सुगंध तुमच्या जीवनाचा दरवळत राहो

हीच देवाकडे प्रार्थना !


शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करीत राहावी

कधी वळुन पाहता अमाची शुभेच्छा स्मरावी

तुमच्या इच्छा आकांक्षा चा वेलू गगनाला भिडू दे

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडु दे

तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा !


तुमच्या वाढदिवसाचे हे सुखमय क्षण 

तुम्हाला सदैव आनंदमय ठेवत राहो

आणि या दिवसाच्या आनंदमय आठवणी 

तुमच्या हृदयात सतत तेवत राहो

हीच मनस्वी शुभकामना !


या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी 

आपली सारी स्वप्ने साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

in marathi birthday wishes

happy birthday wishes with name and photo edit online free

birthday wishes in marathi

birthday wishes unique style 

वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday doodle 

happy birthday wishes with photo upload and name online

birthday postcards 

happy birthday wishes with photo upload free 


Previous Post Next Post