मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी भाषेत Happy birthday wishes for brother in Marathi

101+ मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी भाषेत 

Happy birthday wishes for brother in Marathi png photo 


Happy birthday text photo

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश :


तेरे जैसा यार काहा..

कहा एसा याराणा..

याद करेगी दुनिया..

तेरा मेरा अफसाना.

भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday 🎈



सोनेरी सूर्याची ... सोनेरी किरणे 

सोनेरी किरणांचा .... सोनेरी दिवस 

सोनेरी दिवसाच्या ..... सोनेरी शुभेच्छा 

केवळ माझ्या सोन्या सारख्या मोठ्या

भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आयुष्याच्या या पायरीवर 

तुमच्या स्वप्नांना बहर येऊ दे ..

तुमच्या इच्छा आकांक्षा 

उंच उंच भरारी घेऊ दे.. 

आमच्या मनात एकच इच्छा 

आपणास उदंड आयुष्य लाभू दे..


उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो,

वाढदिवासाच्या मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा..!


Happy birthday png photo 


💝 जन्मदिवसाच्या लाख लाख 

शिवमय शुभेच्छा...!

आऊसाहेब जिजाऊ आपणास 

उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..🚩

शिछत्रपतींच्या आशीर्वादाने 

गाठावी याष्याची शिखरे..🚩

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मनाची तुरे..

Happy Birthday 🎂💯



💝 प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफलीचे गीत व्हावे

सूर तुझ्या मैफलीचे दूर दूर जावे

तुजपुढे ठेगणे व्हावे त्या उंच अंबराने

साथ तुझी द्यावी त्या उंच शीखराने 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💝



💝व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी

ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी !

वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा 💝



वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास

झाला वेट, पण थोड्याच वेळात तुझ्यापर्यंत

पोहोचतील थेट 💕



💝 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु परवणीच

 असते ! ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते..

मग कधी देणार पार्टी ?🥳

वाढदिवसाच्या अनेक शभेच्छा 💯


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील

 नव्या स्वपनांना  बहर येऊ दे...

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे... HBD 



💝 प्रत्येक वाढदिवसा गणीक तुमच्या यशाचं

आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो..

तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,

तुमची आनंदाची फुले सदैव बहरलेली असावी..

तुझे पुढील आयुष्य सुख, समृध्दी आणि ऐश्वर्याने 

संपन्न होवो हीच इच्छा ! 

वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.. 🎂



वाढदिवसाची भेट निवडताना काही

राहू नये म्हणुन संपुर्ण डबाच 

तुझासाठी पाठवलाय !

यशस्वी व औक्षवांत हो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


Previous Post Next Post