Cotton rate कापुस बाजार भाव : कापुस दर वाढायला झाली सुरुवात राज्यात इथे मिळतोय इतका दर सविस्तर वाचा

Cotton rate कापुस बाजार भाव : कापुस दर वाढायला झाली सुरुवात राज्यात इथे मिळतोय इतका दर सविस्तर वाचा.



Cotton rate maharastra : देशात २०२३ या वर्षी कापुस या पिकाला भरघोस उत्पन्न झाला आहे. राज्यात कापुस दर वाढीसाठी प्रयत्न चालू आहेत. कापसाला मागच्या वर्षी सुरुवातीला साधारणतः ९५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर वर्षा अखेरीस कापसाचे दर कमी होताना दिसले. या वर्षी कापसाला सुरुवातीला साधारणतः ७५०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 


राज्यात अवकाळी पाऊसमुळे शेतकऱ्यांचे कापुस या पिकांचे नुकसान झालेले आहे. पावसात भिजलेली कापसाला आज बाजारात साधारणतः एकोंसत्तर रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे कापुस पीक कमी प्रमाणात घेतले आहे. राज्याची उद्योग साखळी सुरळीत चालावी यासाठी राज्य सरकारने कापुस पिकाला हमीभाव दिला आहे. पुढील काळात कापसाला उत्कृष्ट दर्ज्याच्या कापसाला चांगला दर मिळू शकतो. Cotton price today 


 राज्यात बहुतांश जीनिंग फॅक्टरी मध्ये कापसाला चांगला दर मिळत आहे. हा दर निरंतर राहू शकतो का नाही याची कल्पना नाही. पण कापसाला कापड गिरण्यांच्या मागणीनुसार पुरवठा होत आहे. काही दिवसातच कापसाला चांगला दर राज्यात किंवा राज्याच्या बाहेर मिळू शकतो. राज्य सरकारच्या धोरणनुसार शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. Cotton rate 

Previous Post Next Post