- Jio free recharge plan 2024 : जिओ सिम मोबाईल रिचार्ज फ्री
Reliance jio : देशातील नामंकित टेलिकॉम कंपनी jio भारतातील त्याच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन जारी केला आहे. जिओ सिम कार्ड धारकांना महिन्याचा रिचार्ज फ्री मिळणार आहे. Jio sim चा महिन्याचा चालु प्लॅन हा २३९ रुपये प्रति महिना आहे. त्यामध्ये तुम्हाला १.५ gb हाई स्पीड डेटा आणि भारतभर अमर्यादित फोन कॉल मिळतो आणि दिवसाचे शंभर संदेश तुम्ही पाठू शकता. आता हाच प्लॅन तुम्हाला एका महिन्यासाठी एकही रुपया न देता फ्री मध्ये मिळणार आहे.
Jio च्या sim Card असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. इंग्रजी नवीन वर्षा पासुन हा प्लॅन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सक्रिय करता येणार आहे. या प्लॅन क्या अधिक माहिती साठी jio customer care number 1991 या contact number वरती कॉल करून आणखी काही विशिष्ट नवीन प्लॅन ची माहिती मिळते.
Jio free recharge: जियो चा फ्री रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला Paytm या app वरती जायचे आहे. तुमच्या मोबाईल वरती रिचार्ज हा पर्याय निवडून तुम्हाला तुमचा जियो कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला प्लॅन निवडायचा आहे आणि RECHARGE24. हा कूपन वापरून तुम्हाला त्या प्लॅन नुसार 10% कॅशबॅक मिळत आहे. ही ऑफर फक्त अजाच्याच दिवस आहे. त्यानंतर ही योजना निस्क्रिय होणार आहे. Jio mobile phone
Jio sim porting : जियो च सिम कार्ड देत आहे एका महिन्यापर्यंत चा रिचार्ज प्लॅन फ्री. तुमच्याकडे सध्या जियो कार्ड व्यतिरिक्त दुसरे सिम कार्ड असेल तर तुम्ही ते सिम कार्ड पोर्ट करू शकता. तुमच्या जवळील असलेल्या Jio customer service centre मध्ये जाऊन तुम्ही नवीन सिम साठी नोंदणी करू शकता. २३९ रुपयाचा प्लॅन या ऑफर मध्ये तुम्हाला एका महिन्या साठी अगदी मोफत दिला जातो.
