कापुस भाव : कापसाचे दर घसरले, या जिह्यात कापुस पिकाला भेटला इतका दर





Kapus bajar bhav : राज्यात बहुतांश ठिकाणी कापुस पिकासाठी काटा सुरू आहे. राज्यातील २५% शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कापुस विकला आहे. भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी ७५% कापुस पिकाची साठवण करून ठेवली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापुस पिकाचे दर संपूर्ण राज्यांमध्ये घसरले.  राज्यात अवकाळी पावसा नंतर शेतातील शेवट राहिलेला कापुस भिजला होता. त्या भिजलेल्या कापसाला कापुस अडत्यांनी ५००० ते ५८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव दिला होता. मागील राहिलेल्या कापसाला सध्या अहमदनगर, जालना, बीड, गेवराई या ठिकाणी किरकोळ कापसाला व्यापारी ६८०० रुपये प्रति क्विंटल असा दर देत आहेत. राज्यातील कापुस व्यापारी ६९०० रुपये प्रति क्विंटल रुपयाने शेतकऱ्यांचे कापुस घेत आहेत. Kapus दर


राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापसाचे दर घसरले आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असणारा असा दर मिळत नाही. एक जानेवारी या दिवशी अनेक कापुस कारखान्यामध्ये दर स्थिरावलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी कापुस दर वाढ हा एक चिंतेचा विषय झाला आहे. राज्यातील तज्ञांच्या मात्र कपासासाठी उचित दर मिळणे अवघड झाले आहे. कदाचित सरकारच्या सौजण्याने शेतकऱ्यांना दर्जेदार कापुस पिकाला हमीभाव जाहीर झाला तरच दर वाढण्याची चिन्हे दिसतील.


शेतकरी कापुस उद्योग समूहाच्या झालेल्या आंदोलनात त्यांनी कापुस दर वाढीसाठी सरकारला मागणी केली आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या आहेत. Cotton rate 2023

Previous Post Next Post