किसान सन्मान निधी : नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची भेट देणार आहेत. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दिसतात नोव्हेंबर महिन्यात २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता जमा करण्यात आला होता. सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील आठ कोटी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे २००० रुपये मिळाले होते. सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ६००० हजार रुपये प्रति वर्ष लाभ मिळत आहे.
किसान सन्मान निधी योजना साठी पात्रता असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजने अंतर्गत देशात शेतकऱ्यांना ८००० हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील हप्ता central government ने pm kisan sanman nidhi yojana या योजनेचा पुढील १६ वा installment कधी मिळणार आहे अद्याप याची माहिती नाही.
PM kisan 16th installment date केंद्र सरकारच्या धोरणानुसार सोळावा हप्ता येत्या मार्च एप्रिल या महिन्यामध्ये ठराविक दिवशी मिळू शकतो. तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुम्ही केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमची सद्यस्थिती पाहु शकता.
- तुमच्या खात्याची सद्यस्थिती पाहण्यासाठी pmkisan.in या संकेतस्थळाला भेट द्या. खालील दिलेल्या पर्यायापैकी लाभार्थी स्थिती हा पर्याय निवडा.
- पुढे चौकटीत तुमचा बारा अंकाचा आधार नंबर प्रविष्ट करा.
- नंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्या संदेश मधील सहा अंकाचा गोपनीय क्रमांक प्रविष्ट करा.
- त्यानंतर तुमच्या खात्याचा तपशील दिसेल. तुम्हाला आज पर्यंत किती हप्त्याचा लाभ मिळाला याची संपुर्ण माहिती दिसेल.
- नवीन नोंदणी करण्यासाठी पर्याय निवडून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता
