Today bajarbhav 2024 : आजचे बाजार भाव तुरीचे भाव वाढणार केंद्र सरकार चा निर्णय सविस्तर माहिती
आजचे तूर बाजार भाव : तूर या तेलबिया साठी केंद्र शासन कडून शेतकऱ्यांना हमीभाव देणार आहे. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तुरीचे भाव दर साधारणतः 8500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तुरिसाठी कमीत कमी भाव 8100 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. राज्य सरकार esamrishi योजने अंतर्गत शेतकऱ्यांना तूर तेलबियांचा 6000 प्रती क्विंटल भाव देत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. या योजने व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समिती साधारण भाव जास्त मिळत आहे. CCI maha register
केंद्र सरकारच्या अधिकृत फेडरेशन मार्फत शेतकऱ्यांकडून तूर आणि सोयाबीन या तेलबिया ना खाजगी तेल कंपन्यांना निर्यात करतात. NAFED या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्याच्या पिकांना कृषि उत्पन्न बाजार समिती नुसार सर्व साधारण भाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तेलबियांचा भाव वाढनार आहे.
तूर आणि सोयाबीन पिकाचे यंदाचे उत्पन्न भरघोस नसल्यामुळे या पिकांना जोरदार मागणी येत आहे. तूर बियांना राज्याच्या बाहेर सरासरी राज्यातल्या भावाच्या तुलनेत जास्त मिळत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तुरीचे दर उंचावण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील आठवड्यात तुरीचे भाव साधारणतः 9500 हजार प्रती क्विंटल होऊ शकतो
