आता शेतकरी बांधवांनो या लेखातून तुम्हाला शेतीविषयी लागणारे औजारे , ट्रॅक्टर, पोली हाऊस, फलोत्पादन यासारख्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केल्या नंतर छाननी अतर्गत अर्ज निवड झाल्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने तुम्हाला लाभ मिळतो. पण आता पाइपलाइन करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट अर्ज सादर केल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो.
पीव्हीसी पाइपलाइन योजनेचा अर्ज कसा करायचा ?
सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक महाडीबीटी ही वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरती ब्राऊझर वरती अधिकृत व्हावे लागेल. तुमच्या समोर महाडीबीटी ची वेबसाईट उघडेल. तेथे तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल. Pipeline online apply
आता तुमचे सरकारचे सबसिडी प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड क्या मदतीने तुमचं खात उघडावे लागेल. वेबसाईट वरती उजव्या साइडला नवीन नोंदणी या बटणावर क्लिक करून आधार कार्ड च्यां मदतीने तुमचं खात तयार करा.
तुम्ही तयार केलेल्या खात्याला पोसवर्ड सेट करून घ्या. नंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडून लॉगिन करून घ्या. आता खाली दिलेल्या पाइपलाइन या पर्यायाला निवडून तुमचा संपूर्ण अर्ज भरा.
आता अर्ज सादर केल्या नंतर तुम्हाला मिळालेली पावती जपुन ठेवा. आता तुमचा अर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला एसएमएस द्वारे कळवले जाईल. मेसेज चेक करत रहा. अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती दाबा.
