शेतकरी कर्जमाफी २०२३ : राज्यातील या योजने तील शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ maharastra karjmafi


 

शेतकरी कर्जमाफी २०२३ : राज्यातील या योजनेतील शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ


शेतकरी कर्जमाफी २०२३ : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार. कर्जमाफी योजनेतून सरसगट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार की नाही असे प्रस्न तुम्हाला पडले असतील. 


हिवाळी अधिवेशन २०२३ : अताच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याच्या अनेक मागण्या मंजूर करण्यात आले. सर्व मंत्री बैठकांमध्ये अनेक शासन निर्णय घेण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत राज्यात ४४ लाख शेतकऱ्यांचे राज्यात २०१७  या वर्षी १६ लाख ७७२ कोटी रुपयाचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले होते. एकूण ८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळाला पण काही तांत्रिक अडचणीमुळे ६ लाख ४ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.



हे वाचा : शेततळे काळाची गरज प्रकल्प अंतर्गत मागेल त्याला शेततळे योजनेसाठी नोंदणी सुरू



सॉफ्टवेअर च्या तांत्रिक अडचणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, परंतु, सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले होते. या ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो आहे असे राज्याचे मुख्य मंत्री यांची म्हटले आहे. mieknathshinde 


सदर माहिती नुसार पुढील वर्ष पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Previous Post Next Post