Kusum solar pump list 2023 : कुसुम सौरपंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर ज्यांनी अर्ज केला त्यांना मिळणार सौरपंप.

Kusum solar pump list 2023 : कुसुम सौरपंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर ज्यांनी अर्ज केला त्यांना मिळणार सौरपंप.


Solar pump list 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यात शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजने अंतर्गत सादर केलेल्या अर्ज नोंदणी मंजुरी झाली आहे. त्या यातीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे ? तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहे. 

Pm beneficiary list 


कुसुम सौरऊर्जा योजने अंतर्गत केंद्र सरकार देशातल्या विविध राज्यांमध्ये ही याजना राबविण्यात येत आहे. ही योजना राज्यातील एका विशिष्ट इजेन्सी द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये २०२१-२०२२ या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज अर्ज केला आहे. सौर पंप योजनेमध्ये भु धारकांना ३ एचपी, ५ एच पी आणि ७ एच पी असे तीन प्रकारचे सौरपंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत. केंद्र सरकार च्या अधिकृत संकेतस्थळावर जिल्हानिहाय कंपिनिहाय यादी पाहु शकता. तुमच्या गावाची यादी कशी पहायची याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. 


कुसुम सौरपंप योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


कुसुम सौर पंप योजनेची यादी कशी पहायची ?


१) वरील दिलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारची अधिकृत संकेतस्थळ (MNRG) जायचे आहे.

२) तुमच्या जिल्हा नुसार लाभार्थी यादी पाहु शकता. सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर जाऊन मुखपृष्ठ उघडायचं आहे.

३) कुसुम योजना लागू करा 2024 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, शेतकऱ्यांनी प्रथम ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे pmkusummnre.gov.in वर जावे लागेल.

४) यानंतर तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करावे लागेल, यासाठी तुम्हाला पोर्टलवर दिलेला संदर्भ क्रमांक वापरावा लागेल.

५) तुम्ही लॉग इन करताच, ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

६) आता येथे शेतकऱ्याने फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे.

७) फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, पुन्हा एकदा सर्व माहिती तपासा, यानंतर सबमिट करा.

८) तुम्ही कुसुम योजनेतील तुमची माहिती युजर आयडी आणि पासवर्ड द्वारे अपडेट करू शकता.

९) सर्व माहिती अपडेट केल्यानंतर आणि अंतिम सबमिट केल्यानंतर, तुमचा पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्ज पर्ण होईल.

Previous Post Next Post