Mahadbt tractor scheme 2024 : कृषि यांत्रिकी करण योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर





Mahadbt tractor scheme 2024 : कृषि यांत्रिकी करण योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर 

MAHADBT : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अल्प जमीन धारकांना व अत्यल्प भु धारक शेतकऱ्यांना १० हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वरती १००% सबसिडी मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती यांना ४५% अनुदान मिळेल. आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला या योजने अंतर्गत ३६% अनुदान मिळणार आहे. 


कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी लवकर ३१  डिसेंबर च्या अगोदर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Tractor scheme maharastra 


अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

१) आधार कार्ड 

२) जमिनीचा तपशील/ गट नंबर

३) बँक खाता/ बँक खात्याला आधार कार्ड प्रमाणीकरण असणे आवश्यक.

४) स्वयं घोषणापत्र / सोडत प्रमाणपत्र


अर्ज कोठे करायचा

राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून रजिस्टर करा. जर तुम्ही अगोदरच रजिस्टर केलेलं असेल तर तुमचा आधार नंबर टाकून लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. लॉगिन केल्या नंतर अर्ज करा या बटणावर निवडून तुम्ही कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडून तुम्ही पुढील फॉर्म घरून सबमिट करा. आता अर्ज सादर करा हा पर्याय निवडून ऑनलाईन पद्धतीने चलन भरून अर्ज सादर करा.


अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संदेश द्वारे कळवले जाईल २०२४ या वर्षी या योजने अंतर्गत लकी ड्रॉ मार्फत या योजनेचा निकाल काढला जातो. तुमचा नंबर अल्यावर्ती तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे किंवा तुमच्या विभागाच्या कृषी अधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर करायचा आहे.

Previous Post Next Post