आजचे तूर बाजारभाव e samridhi योजने अंतर्गत सरकार देतय १०५६० प्रती क्विटल भाव
आजचे तूर बाजार भाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक मंडी मध्ये सध्या तूर या पिकासाठी कमाल जास्तीत किमान आणि सर्वसाधरणपणे काय दर चालू आहे या सविस्तर माहिती वाचा. वर्षाच्या शेवटी केंद्र सरकारने e samridhi या योजने अंतर्गत देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, या राज्यात ई समृध्दी शेतकरी योजना म्हणजे नेशनल अग्रिकल्चर फेडरेशन मार्फत शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतात.
सध्या बाजार समिती मध्ये तूर या कडधान्याला लाल वाणाला आणि पाढऱ्या वाणाच्या भावात तेजी दिसून येत आहे. तूर आणि सोयाबीन या तेलबियांचा आता सर्वसाधारणपणे चांगला दर मिळत आहे. लाल वाणाच्या तुरीसाठी किमान ७६५० रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर ८७५० रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणपणे ९८०० रुपये प्रति क्विंटल असा दर देण्यात येत आहे. तुरीच्या पांढऱ्या वाणासाठी कमीत कमी ७८५० रुपये जास्तीत जास्त ९३५६ रुपये आणि सर्वसाधरणपणे १००५० असा दर देण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या नाफेड या योजने अंतर्गत देशातील अनेक राज्यातून तूर या पिकासाठी अर्ज चालू झाले आहेत. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. esamridhi.in या राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. ही योजना कार्य कशी करते तर सर्वात प्रथम तुम्ही या योजने साठी नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्या नंतर तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचा तपशील द्यायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत पीक विकायचे आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर संदेश द्वारे संपर्क केला जाईल. तेव्हा तुम्ही तुमचे धान्य जवळील बाजार समिती मध्ये घेऊन जायचे आहे. त्यानंतर तुमचे धान्य दिल्या नंतर तीन दिवसा नंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
आता तुम्ही जर e samridhi या योजने अंतर्गत तुमचे धान्य विकले तर तुम्हाला किती दर मिळणार. राज्य सरकारच्या वतीने पिकाचे दर त्याच्या हमिदराप्रमाने ठरलेले असतात राज्य सरकार तूरीसाठी कमीत कमी ४३५० रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त ४५०० रुपये असा दर तूर या पिकासाठी देत आहे.
NAFED या योजने अंतर्गत देशातील अनेक शेतमाल सरकार खरेदी करते. या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही अनेक वेगवेगळ्या पिकांसाठी सरकार किती दर देते याची सर्व सविस्तर माहिती आहे.
