PM kisan Modi : शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान चे 4000 हजार रुपये जमा झाले पहा तुमचे यादीत नाव
PM kisan Modi Namo yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो आता शेतकऱ्यांना केंद्र सरकातर्फे प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. सन्मान निधी योजनेचे आत्ता पर्यंत पंधरा हप्ते पूर्ण झाले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार आहेत. राज्य सरकारने नमो योजने अंतर्गत राज्यात शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. नमो योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत.
तुमच्या गावाची संपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा.
सन्मान निधी आणि नमो योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चार हजार रुपये जमा होणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत याची यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. ज्याचे kyc पुर्ण आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
PM kisan 16 th installment date
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 6000 रुपये वर्षाला देणारी योजना सन्मान निधी या योजनेची यादी जाहीर केली आहे. ही यादी पाहणीसाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईट वरती जायचे आहे. तेथे तुम्हाला खाली दिलेल्या पर्याय पैकी तुमची सद्यस्थिती हा पर्याय निवडून तुमचा रजिस्टर नंबर टाकून तुम्हाला पैसे मिळणार की नाही याची संपूर्ण माहिती पाहू शकता. किसान सन्मान निधी
