या पिकाला मिळणार हेक्टरी ५५६५० रुपये ! पीक विमा मंजूर पाहा यादीत तुमचे नाव

या पिकाला मिळणार हेक्टरी ५५६५० रुपये ! पीक विमा मंजूर पाहा यादीत तुमचे नाव


 पीक विमा २०२३ : नगर जिह्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे. नगर जीह्याचे पालक मंत्री श्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जीह्यासाठी २० कोटी ७५ लाख रुपयाचा पीक विमा मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्यात २०२२ या वर्षी जिह्यातील ५ लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता पण उर्वरित शेतकऱ्यांनी विमा भरला नव्हता त्यामुळे काही शेतकरी मंजूर योजनेचा लाभ घेऊ शकले नाही.

Dr.Radhakrishna vikhe patil


महाराष्ट्र राज्य सरकारने मागील वर्षी दुष्काळ सदृश भागातील जीह्यांना अन्न दान योजने अंतर्गत १६५०० रुपये प्रति हेक्टर सरसकट शेतकऱ्यांना दिले होते पण काही शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही. सरकारी कृषी बँक खात्यात शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाही. यादीत नाव असूनही ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार मॅपिंग झाले नाही अश्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.

हे पण वाचा :१९८५ पासूनचे खरेदीखत पाहा ऑनलाईन तुमच्या मोबाईल वर Online land record Maharashtra 


काही जुन्या बँक खात्याशी आधार मॅपिंग झालेले नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही नवीन खातेदार शेतकऱ्यांचे आधार बँकेशी सलग्न आहेत. त्यांना अनुदानाचे पैसे मिळाले. पण जिह्यातील काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन खाते उघडून त्याला आधार मॅपिंग केले आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील अशिक्षित शेतकऱ्यांना अद्यापही याचा लाभ मिळाला नाही. योजनेचे पैसे फक्त यादीमध्ये आहेत. 



ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण झाले आहे पण आधार कार्ड अपडेट नाही अशा शेतकऱ्यांनी लवकर आधार कार्ड उपडते करून घ्यावे. आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून घ्यावे. हे सर्व प्रक्रिया केली तरीही पैसे खात्यात आहे नाही तर महसूल विभागाकडे तक्रार नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयातून बँकेकडून kyc नंबर घेऊन आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन kyc पुर्ण करावी.



नगर जिह्यातील शेतकऱ्यांनी २०२३ या वर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या एक रुपयांमध्ये पीक विमा भरणा या योजने अंतर्गत राज्यात ११ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे ही या वर्षी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री  एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील १० लाख ७५ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला आहे. या मंजुरी साठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तूर मग आणि भुईमूग या पिकाचे नुकसान झालेल्या टक्क्या नुसार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Kisan fasal-bima 

Previous Post Next Post