आजचे हवामान अंदाज : महाराष्ट्र राज्यात मागील महिन्यामध्ये वातावरणात बदल झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी पाऊस पडला होता. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात थंडीची लाट सुटली यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी गडद धुके पडत आहेत. या महिन्याच्या शेवटी वातावरण सूर्य प्रकाशित असेल. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार जानेवारी पर्यंत राज्यात वातावरण कोरडे राहील. Havaman andaj
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून राज्यात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळी वाऱ्याचा जोर येऊ शकतो. वादळी वारे पश्चिम समुद्राकडून उत्तरे कडे येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वादळ दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्यात मद्रास, चेन्नई या भागात महापुर आला आहे. पाऊस कधी पडणार
हवामान खात्याच्या अंदाजे राज्यात येत्या काही दिवसात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. हा पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. रब्बी हंगामातील पिकासाठी हा पाऊस उत्तम ठरणार आहे. Maharastra whether news
