PM Kisan 16 th installment date : शेतकऱ्यांना २००० रुपया ऐवजी मिळणार ४००० हजार रुपये
PM kisan 16th installment date : नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी खजाना उघडला आहे. प्रधान मंत्री किसान योजने संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता वर्षाला 4000 रुपये हप्त्याने 12000 हजार रुपये मिळणार आहेत. असे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आता त्या सहा हजारात केंद्र शासनाने त्यामध्ये वाढ करणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना नमो योजनेतून मिळणाऱ्या पैशातून शेतीसाठी आणि घरखरचासाठी खुप मोठी नाही पण थोडी मदत मिळते. या अनुयाने राज्यातील शेतकरी त्यांना त्याच्या योजनेचे पैसे मिळणार आहेत. या येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये दोन हजाराच्या हप्त्यात वाढ होईल की नाही अद्याप कळले नाही. निर्णय झाल्या वरती सर्व मीडिया आणि न्यूज वरती याची बातमी कळवली जाईल.
PM beneficiary list
राज्यातील कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि नवीन शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा होईल. आता हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा प्रश्न राज्यातील आणि सर्व देशातील शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे. किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता मार्च एप्रिल या महिन्यामध्ये ठराविक दिवशी पैसे मिळतील. राज्यातील नमो योजनेचे पैसे सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार सलग्न आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
