फक्त 10000 रुपयात मिळतोय घरपोहच नवीन कॉम्प्युटर Computer set under 10000

 Computer set under 10000 : सध्याच्या काळात ऑनलाईन युगात इलेक्ट्रोनिक साहित्याची गरज सर्वांना असते. मुलाच्या शिक्षणासाठी, ऑफिस कामासाठी, आणि स्वतः साठी संगणक असणे आवश्यक असते. आपण म्हणतो सर्वात छोटा संगणक मोबाईल तर सर्वांकडे असतो पण त्यामध्ये सर्व काम करणे अपेक्षित नाही. चांगला स्मार्ट संगणक घेण्यासाठी आता लाखो रुपये मोजावे लागतात. आणि वापरलेला जुना संगणक तुम्ही जर घेतला तर तुम्हाला स्वस्तात मिळेल पण त्याचे सॉफ्टवेअर जास्त काळ टिकणार नसेल त्यासाठी तुम्हाला स्वस्तात नवीन दर्जेदार कॉम्प्युटर मिळतोय.





मुलांना अभ्यासासाठी अगदी तुमच्या मनात असणाऱ्या किमतीत कॉम्प्युटर मिळत आहे. या कॉम्प्युटरचे कन्फिगुरेशन म्हणजे त्याची क्षमता आणि मेमरी याचे विवरण खाली दिले आहे. २०२३ या वर्षाची सर्वात कमी किमतीत मिळतोय कॉम्प्युटर.


महत्वाची वैशिष्ठे 

Key Features


• Windows 11 Home


• Intel Core i3


• HDD Capacity 500 GB


• RAM 8 GB DDR3


• 19 inch Display


दहा हजाराच्या computer full set मिळतो यामध्ये तुम्हाला

१) एक cpu Central process unit

२) एक LED light emitted desktop

३) एक Mouse

४) एक Keyboard



हे सर्व संगणक तुम्हाला घरपोहच मिळते आता खाली दिलेल्या पर्यायाला निवडून तुम्ही तुमच्या मोबाईलवर संगणक ऑर्डर देऊ शकता. या संगणकावर तुम्ही ऑनलाईन क्लासेस व्हिडिओ एडिटिंग ऑनलाइन फॉर्म सबमिट एंटरटेनमेंट करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी लागणाऱ्या वस्तू यातून अनेक काही नवीन शिकु शकता.


फक्त 10000 रुपयात मिळतोय घरपोहच नवीन कॉम्प्युटर


FAq frequently asked questions

How to buy online computer

Can I get new pc under 10000

Which company sell computer

Which is low price computer full set 

Previous Post Next Post