गरीब कल्याण अन्न पुरवठा योजना बाबत सरकारचा मोठा निर्णय

रेशन कार्ड धारकांना मिळणार ५ वर्ष धान्य मोफत केंद्र सरकारने घेतले मोठे ५ निर्णय.



 Maharashtra राज्यात कोरोना काळात केंद्र सरकारने संपूर्ण देशात प्रतिबंध लावले होते. महामारीच्या काळात गरीब जनतेला अन्न धान्य पुरवठा म्हणजे रेशन मोफत करण्यात आले होते. त्यामध्ये रेशन कार्ड वरील प्रत्येक वक्तीला गहू आणि तांदूळ मोफत मिळत होते.

Prime minister Narendra Modi 


काल झालेल्या केंद्रीय मंत्री बैठकीमध्ये केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न धान्य पुरवठा याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात राज्य सरकार जनतेला रेशन धारकांना सुरू केलेल्या योजना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. ती योजना राज्य सरकार मागील वर्षापासून राबवत आहे.


त्याच प्रमाणे आता झालेल्या Cabinate meeting मत्री बैठकीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की आता देशातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आता रेशन मोफत करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षापर्यंत आता सर्व रेशन कार्ड धारकांना गहु व तांदुळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मीटिंग मध्ये घेण्यात आला.


Delhi केंद्र सरकार जनतेला रेशन कार्ड धारकांना गहु आणि कडधान्ये डाळी मोफत देणार ही योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे.


केंद्र सरकरकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आता महिलांना ड्रोंन उडविण्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे. महिलांना यासाठी प्रतीमह वेतन देण्यात येणार आहेत. महिला आता ड्रॉन वापरून शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Previous Post Next Post