राज्यात कापुस भावात झाला बदल ? पाहा तुमच्या जिल्ह्यात आजचा कापुस भाव Maharashtra Cotton price 2023

 कापुस बाजार भाव 2023 : cotton price 2023




राज्यात मागील काही दिवसापासून कापुस बाजार भावात घसरण आलेली दिसते मागील वर्षाच्या तुलनेत कापुस भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारत सरकारच्या हमिभावा नुसार राज्यात कापसाला 6500 रुपये भाव काढण्यात आला आहे. कापसाची आवक पाहता राज्यात सर्व जिनिंग फॅक्टरी मध्ये कापसाची अवाक चागली आहे. मागील वर्षपेक्षा या वर्षी कापुस पीक कमी आहे.




राज्यात संकरित कापुस शेतकरी सांगतात की या वर्षी कापुस उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या जगात चालू असलेल्या अस्थिर वातावरणामुळे देशातील आयात कमी झाली आहे. पण आता जगाच्या बाजारात कापसाची कमतरता भासू शकते. वर्षा च्या शेवटी कापसाला भाव येण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजारभाव खालील प्रमाणे दिले आहेत.




कापुस बाजार भाव : कापुस भाव वाढणार की नाही? अश्या प्रश्न सतत संकरित कापुस उत्पादक शेतकऱ्याला पडत आहेत. सध्या राज्याचे बाजार भाव पाहता अवकाळी पाऊस पडल्यामुळे कापसाला बाजार भाव कमी मिळत आहे. राज्यात सध्या कापुस भाव सरासरी 7000 हजार प्रती क्विंटल सुरू आहे. मागील काही दिवसांपासून कापुस दर कमी होताना दिसून आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फॅक्रीमध्ये मागील वर्षी शिल्लक असलेल्या कापसाच्या गाठी असा आहे.



Cotton price Maharashtra 2023 : 

1 Comments

Previous Post Next Post