Paytm Postpaid : नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देश हा Digital India म्हणजे online payment च्या क्षेत्रात आपला देश एक नंबर ल आहे. लोकांसाठी सरकार अनेक योजना सुरू असते. त्या योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे. ऑनलाईन पेमेंट साठी आपण वापरत असलेल्या कंपनीच्या ॲप द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे सोपे झाले आहे.
![]() |
| Paytm postpaid |
Paytm कंपनीने आपल्या सर्वांसाठी एक योजना आणली आहे. तुम्ही रोजच्या व्यवहारात वापरत आलेल्या UPI system मुळे अनेक ऑफर्स, गिफ्ट कार्ड मिळत आहे. तसेच Paytm company च्या सर्व ग्राहकांना आता Paytm Postpaid scheme मुळे साठ हजार पर्यंतचे झिरो टक्के व्याजदराने पैसे मिळणार आहेत.
What is Paytm Postpaid ही स्कीम कासी आहे तर Paytm आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला पैसे वापरण्यासाठी देणार आणि ते पैसे आपण महिना अखेरीस पुन्हा परत करणार आणि यासाठी कोणतीही फिस नाही, व्याजही नाही. ते पैसे मिळवण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे काही अटी आहेत.
अटी व नियम
१. सर्वात प्रथम तुम्ही मागील सहा महिन्यापासून Paytm app तुमच्या वापरत असावे.
२. तुमचे अकाऊंट ॲप वरती active पाहिजे.
३. तुमची Paytm Kyc पुर्ण झालेली पाहिजे.
४. तुमच्याकडे PAN CARD आणि Aadhar card असणे अनिवार्य आहे.
सर्वात प्रथम ॲप उघडल्यानंतर Paytm Postpaid या बटणावर दाबुन पुढील दिलेल्या फॉर्म वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या सिबील स्कोअर नुसार तुम्हाला रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.
