नुकसान भरपाई आणि पीक विमा मंजूर करण्यासाठी करा अर्ज सोप्या पदधतीने नोंदवा तुमच्या पिकाची नुकसान.
सध्या राज्यात दोन तीन दिवसापासून पाऊस चालु असल्यामुळे लवकर रब्बी पीक विमा भरून घ्या. चालु वर्षाच्या खरीप हंगामातील पिके जसे की कापुस, तुर, बाजरी, उडीद, हळद, मुग या पिकांचा विमा माननीय प्रधानमंत्री किसान विमा योजना अंतर्गत भरलेल्या पीक विमा मंजूर करण्यासाठी insurence company ला अर्ज सोप्या पद्धतीने करा.
Pm kisan Bima Yojana scheme अंतर्गत भरलेल्या पीक विमा योजना भरलेल्या पिकांचा तपशील म्हणजे विमा भरलेली पावती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.
तुम्ही ज्या पिकांचा विमा भरला आहे त्याच पिकांची तुम्ही पिकापेरा तुमच्या सतबर्याला भरलेला पाहिजे म्हणजे तुमची e peek pahani ई पीक पाहणी जो पीक विमा ज्या क्षेत्रावर भरला आहे त्याच क्षेत्राला तुमची ई पीक पाहणी पूर्ण झालेली असावी.
आता तुमच्या पावसामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला पियम किसान योजना अंतर्गत भरलेल्या crop insurance company limited कंपनीकडे अर्ज सादर करण्यासाठी तुमच्या मोबाईल वरती play store वरून crop insurance नावाचे ॲप डाऊनलोड करा.
अधिकृत ॲप डाऊनलोड केल्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ॲप मध्ये लॉगिन करा. आता ॲपमध्ये लॉगिन केल्या नंतर insurence claim या बटणावर क्लिक करून तुमच्या पीक विमा पावतीवरील एकवीस अंकाचा Application Number नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तुमच्या पिकांची नुकसान झालेल्या क्षेत्राचा फोटो टाका. तुमच्या पिकाचे किती नुकसान झाले आहे त्याची टक्केवारी नोंदवा. सर्व अर्ज पुर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर येणारा adopted Id जपुन ठेवा.
नंतर अधिकृत कंपनी चे कर्मचारी तुमच्या पिकांची झालेली नुकसानीचा तपशील करण्यासाठी येतील. त्यांना सहकार्य केल्या नंतर तुमच्या पिकांचा झालेली नुकसानीचा विमा मंजूर झाल्यावर रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
इन्सुरंस कंपनी ला पिकांची तक्रार नोंदणी करण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत
१) help line no-1800118485
३) crop insurance app
वरील तीन पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकता.

Mahiti dilya baddal dhanyawad
ReplyDeleteHudustund
ReplyDelete