राज्यात अडीच हजार ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात
नमस्कार माझ्या सर्व मतदार बाधवांनो राज्यात येत्या पाच तारखेपासून राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत यासाठी मतदाराला मतदान कार्ड आवश्यक आहे. नवीन मतदाराचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष ठेवून निवडणुका पार पडणार आहेत.
निवडणुकीचा वेळ सकाळी सहा ते सायंकाळचे साडे सात वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये असणाऱ्या 2502 ग्रामपंचायती मध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीनंतर मतदान मोजणी होणार आहे.