राज्यात या दिवशी होणार अवकाळी पाऊस पाहा तुमच्या जिल्ह्यात कुठ पडणार पाऊस.
राज्यात दिवाळी पासुन वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पावसाविषयी हवामान अभ्यासक तज्ञ यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये येत्या काही दिवसात वातावरणात बदल झाला आहे. अवकाळी पाऊस कोकण किनारपट्टी लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. हा पाऊस राज्यात बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी कुठे पडणार पाहण्यासाठी खालचा भाग सविस्तर वाचा.
maharashtra rain news today
नमस्कार मित्रांनो आज पासून राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे हा पाऊस रब्बी हंगामासाठी चांगला ठरणार अस वाटतंय. सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिके जसे की गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची पेरणी सुरू आहे. यंदा पावसाळ्यात पर्ज्यन्य कमी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. राज्यात पाऊस पडणार आहे. आज आहे पंचवीस नोव्हेंबर येत्या तीन दिवसात राज्यात विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा भागातील जिल्हे खालील प्रमाणे आहेत.
अवकाळी पाऊस कोकण किनारपट्टी पासून सुरू होणार आहे. तसाच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.राज्यात बीड, परळी, माजलगाव, नांदेड, हिंगोली, येथे काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
