Aadhar : ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड करा मोाईलवरही अगदी सोप्या पद्धतीने
E Aadhar download : नमस्कार मित्रांनो तुमची देशाची नागरिक असल्याची ओळख म्हणजे आधार कार्ड आता आधार कार्ड तुमची ओळख पत्र म्हणुन याचा वापर होतो अनेक सरकारी योजना कुठल्याही शासकीय व खाजगी कामासाठी आधार कार्डची गरज आहे. सरकारने प्रत्येकाला आधार कार्ड चा विशिष्ट नंबर असतो. ते पोस्ट च्या मार्फत आलेले आधार कार्ड हरल्यावर नवीन आधार कार्ड ऑनलाईन मोाइलद्वारे कस डाऊनलोड करायचं हे आपण आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत.
How to download aadhar card : मित्रांनो आपले आधार कार्ड हरवल्यावर ते कसे ऑनलाईन डाऊनलोड करायचे ते पहा. सरकारने आता ऑनलाईन आधार कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
१. तुमच्या मोबाईलवर इंटरनेटवर जाऊन https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar या संकेतस्थळावर जा.
२. त्यानंतर E-Aadhar download या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा.
४. Captach म्हणजे तेथे फोटोमध्ये दिलेले इंग्रजी अक्षरे जसेच्या तसे रिकामी जागेत टाका.
५. त्यानंतर तुमच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या सिम कार्ड वरती आलेला OTP म्हणजे ओन टाईम पासवर्ड सहा अंकी कोड टाका.
६. Download Aadhar या बटणावर क्लिक करा. आता तुमचे आधार कार्ड ची pdf file डाऊनलोड होईन.
७. डाऊनलोड झालेल्या pdf फाईल ला पासवर्ड आहे pdf फाईल उघडण्यासाठी तुमच्या पहिल्या नावाचे चार अक्षरे मोठ्या इंग्रजी लिपीमध्ये आणि स्पेस न देता तुमच्या जन्म वर्ष चे साल टाका.
उदा. समजा तुमचे नाव aman आहे आणि जन्म वर्ष २००० आहे. तर AMAN2000
अशा प्रकारे तुमचा पासवर्ड असेल.

