आता मोबाईल वर ऑनलाईन पहा तुमच्या गावाची मतदान यादी पहा तुमचे नाव यादीत आले की नाही
नमस्कार मत्रांनो तुमचे निवडणुक ओळपत्र हरवले असेल तर नवीन ओळखपत्र ऑनलाईन कसे डाऊनलोड करायचे व तुमच्या गावाच्या मतदान यादीत तुमचे नाव कसे पाहायचे आणि मतदान यादी कशी ऑनलाईन डाऊनलोड करायची याची सर्व माहिती आम्ही आमच्या ब्लॉगच्या मध्मातुन तुम्हाला देणार आहोत.
Village election list : मित्रांनो तुमच्या गावातील मतदान यादी कशी डाऊनलोड करायची ते आपण पाहणार आहोत नवीन मतदाराने ऑनलाईन अर्ज केला त्यांचे नाव मतदान यादीत आले की नाही हे कसे पाहायचे तर मित्रांनो सरकारने मतदान यादी ऑनलाईन त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर पाहु शकता यासाठी खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
Check election list : मित्रांनो आणि मतदार बंधु भगिनींनो ऑनलाईन यादी डाऊनलोड करण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/ या इलेक्शन कमिटीच्या वेबसाईटला भेट द्या तेथे जाऊन तुमचे राज्य निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. तुमचा जिल्हा निवडल्यावर तालुका निवडून तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव निवडा. ही सर्व माहीत भरल्यानंतर कॅपच्या टाका म्हणजे तेथे फोटोमध्ये दिलेले इंग्रजी अक्षर जसेच्या तसे रिकामी रकाण्या मध्ये लिहा आणि सबमिट करा. तुमच्या गावाची मतदान यादी तुम्हाला दिसेल.
