Ration card update : 1 मे पासुन रेशनकार्ड धारकांना मिळणार तांदळाऐवजी मिळणार हे धान्य !
shetkari news : नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकार दर महिन्याला रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहु आणि तांदुळ स्वस्त दरात देतात. कोरोनाच्या महामारीच्या काळात सरकारने २०२३ पर्यन्त सर्वांना राशन फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
Ration card update : रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळेत आहे त्यातच आता दरिद्र रेषेखालील कुटुंबांना सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. सर्व रेशनकार्ड धारकांना राज्य सरकरच्यावतीने दर सणाला जनतेला आनंदाचा शिधा या योजेअंतर्गत रेशनकार्ड धारकांना एक लिटर तेल, रवा, साखर आणि हरभरा धन्याची डाळ सर्व रेशनकार्ड धारकांना फक्त १०० रुपयांमध्ये मिळत आहे.
देशातील अनेक गरीब दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना चांगले अन्न मिळत नाही त्यामुळे ते आजारी पडतात त्यामुळे राज्यसरकरने सर्व रेशनकार्ड धारकांना सध्या तांदुळ ऐवजी आता सरकार त्यांना फोर्ड तांदुळ एकदम उच्च दर्जाचे तांदुळ देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
