SSC, HSC Exam : दहावी व बारावी बोर्ड परीक्षाचे वेळापत्रक कोलमडले या तारखेपासून पेपर सुरू होतील


HSC Exam date : महाराष्ट्र शासन बोर्डाने दहावी व बारावी परीक्षे संदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. बोर्ड परीक्षे संदर्भात विद्यार्थ्यांच्या आकडेवांरींची चौकशी करणार आहे. राज्यामध्ये लगभग सर्वच प्रकारच्या शालेय शिक्षण संस्थांमध्ये बारावी आणि दहावी वर्गाचा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. बारावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. तसेच दहावी बोर्ड परीक्षा बारावी बोर्ड परीक्षा संपल्या नंतर ३ मार्च पासून सुरू होणार आहे.


महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळा नुसार मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षेसाठी १४ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. आणि दहावी च्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. या वर्षी बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षे साठी राज्यातून मागील वर्षाच्या तुलनेत जास्त फॉर्म भरले आहेत. या वर्षी बारावी बोर्ड परीक्षे साठी राज्यातून १५ लाख २३ हजार फॉर्म अद्याप बोर्ड मंडळाकडे पोहोचले आहेत. शिक्षण मंडळ नुसार दहावी बोर्ड परीक्षेसाठी १६ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून राज्यात बोर्ड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली होती. राज्यात आणखी काही विद्यार्थी फॉर्म भरतील.


मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षा साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत या वर्षी जास्त आकडेवारी समोर येत आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळ शिक्षण संस्थांमध्ये पात्र विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्याची चौकशी करू शकते. राज्यात बोर्ड परीक्षा जवळ आली आहे म्हणून विद्यार्थी वर्ग अभ्यासाची आवृत्ती करत आहेत.


Previous Post Next Post