Thanks for Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
शुभेच्छा दिल्या बद्दल आभार : वाढदिवसा निमित्ताने आपल्या मित्रांनी मैत्रिणींनी आपल्याला दिलेल्या शुभेच्छा बद्दल आभार मानण्यासाठी या लेखात तुम्हाला देणार आहे. आमच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्हाला तुमच्या वाढदिवसा निमित्त अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या असतील त्या शुभेच्छा संदेश साठी धन्यवाद खाली दिले आहेत. तुमच्या मित्रांचे मनापासून सुंदर मराठी ओळीतून त्यांना धन्यवाद द्या. या लेखाच्या माध्यमातून अनेक प्रकारे धन्यवाद द्या. वाढदिवस संपल्यानंतर मित्रांना त्यांच्या या सुंदर ओळीत birthday wishes साठी Thank you द्या.
![]() |
| Thank for Birthday wishes png |
आपले सदैव आभार
माझा वाढदिवस झाला, प्रत्येकाने
प्रतेक्ष भेटून, एस एम एस, फोन, वॉट्सॲप
फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया द्वारे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचा मी आभारी आहे....
असेच सर्वांचे प्रेम सहकार्य, आशीर्वाद
शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना....!!
!!..धन्यवाद..!!
माझ्या वाढदिवसा निमित्त तुम्ही
दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छा चा मी
अखंड ऋणी आहे. आपल्या
सर्व शुभेच्छा चां मनापासून स्वीकार...
आयुष्यात काही कमावले
असेल तर जन्मभराची नाती
!!....."आभार".....!!
माझ्या जन्मदिनी आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या
सद्भावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छा चां
मनापासून स्वीकार... धन्यवाद
आपण दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा
बद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
आजच्या या धावपळीच्या युगात
आपण मला आठवणीने माझ्या
जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम, आपुलकी आणि विश्वास
सदैव माझ्या सोबत राहु द्या.
आपल्या सर्वांचे मनापासून आभार...🙏
💝धन्यवाद.....
आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच
आमच्या आठवणीत राहतील
माझ्या वाढदिवसा निमित्त आपण
जो माझ्यावर शुभेच्छा चां वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
असेच प्रेम माझ्यावर राहु द्या.
मनस्वी धन्यवाद...
माझ्यावर प्रेम करणारे सहकारी तथा
वर्गमित्र, आपण सर्वांनी माझ्या
वाढदिवसा निमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून
खुप खुप आभारी आहे...
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे
भाग्य समजतो पुन्हा एकदा धन्यवाद..
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी
शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे
मी मनापासून आभार मानतो
असेच आभार माझ्यावर राहु देत
हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
!!...सर्वांचे मनापासून आभार...!!
माझा वाढदिवस तुमच्या सर्वांच्या
असंख्य शुभेच्छा मुळे अविस्मरणीय ठरला
असेच प्रेम करीत रहा, आशीर्वाद देत रहा
तुमच्या शुभेच्छा हीच माझी ताकद आहे
मी व्यक्तिशः सर्वांना धन्यवाद देण्याचा
पुर्ण प्रयत्न केला परंतु, तरीही
काहींचे आभार मानायचे राहिले असतील
तर क्षमस्व ..!
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार
तुमचे प्रेम, आपुलकी, आणि विश्वास
याचा अनमोल ठेवा मनात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
विविध माध्यमातून जो शुभेच्छा रुपी
वर्षाव केला त्यासाठी मी सर्वांचे
मनापासून आभार मानतो धन्यवाद...
वाढदिवसा निमित्त आपण सर्वांनी
दिलेल्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला
शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून
......आभार......
आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस
अपूर्ण आहे आपण सर्वांनी माझा वाढदिवस खुप
खास बनवला त्या बद्दल मी नेहमी
ऋणी राहीन, मनापासून धन्यवाद..!
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर
कोणत्याही केक पेक्षा गोड,
आणि कोणत्याही मेणबत्ती च्या
प्रकाशा पेक्षा चमकदार आहेत,
वाढदिवसा निमित्त भर भरून
शुभेच्छा संदेश द्वारे प्रेम दिल्याबद्दल
मी आपला आभारी आहे....
माझ्या वाढदिवसाला
माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर,
अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस
बनविल्या बद्दल मी तुम्हा
सर्वांचे मनापासून आभार मानतो
खरतर आपल्या माणसाला धन्यवाद देणं
म्हणजे परके केले सारखे वाटते पण
कधी कधी व्यक्त झाल्या शिवाय पर्याय नसतो..!
"बघायला गेलं तर आज माझा वाढदिवस मुळी नव्हताच
होत ते तुमचं प्रेम, काळजी, सदिच्छा, आशीर्वाद व
आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वाची
खंबीर साथ पवित्र भावनांचा तो ' सोहळा '
होता माझ्यासाठी "
माझ्या वाढदिवसा निमित्त सर्व क्षेत्रातील
थोरा मोठ्यांनी दिलेल्या अमूल्य
शुभेच्छा व अनेक उत्तम आशीर्वादाचा
मी मनापासून स्वीकार करतो
व सोबतच गेल्या वर्षभरात काही
चुका माझ्याकडून झाल्या असतील किंवा
अजाणतेपणा मुळे कोणी दुखावले गेले असेल
तर त्या बद्दल क्षमा मागतो
असेच स्नेह प्रेम आशीर्वाद माझ्यावर निरंतर राहू द्या
पुन्हा सर्वाचे मनापासून आभार....!
या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या सुंदर शुभेच्छा बद्दल वरील आभार व्यक्त करून धन्यवाद द्या अश्याच नवं नवीन शुभेच्छा संग्रह आभार संग्रह मराठी संग्रह पहा. तुम्हाला माहित असलेल्या शुभेच्छा आम्हाला टिपण्णी करून पाठवा. तुमच्या शुभेच्छा चा आमच्या लेखात लिहण्याची आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद...!
