marathi ukhane | नवरदेव आणि नवरीसाठी लोकप्रिय विनोदी उखाणे
नवरदेव आणि नवरीसाठी लग्न सराईत लागणारे लोकप्रिय आणि सोपे उखाणे. सोप्या भाषेतील दोन ओळींचे उखाणे या लेखात दिले आहेत.
![]() |
| Marathi ukhane |
नवरदेवासाठी उखाणे : Marathi ukhane for male
१ ) आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ____ चे नाव घ्यायला उखाणा का हवा.
२ ) निळ्या निळ्या अवकाशात चमचमनारे तारे, ____ नाव घेतो एका सारे.
३ ) फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ____ च्या नादाणे झालो मी बेभान.
४ ) ___ माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तिच्या येण्याने माझ आयुष होणार एकदम स्पेशल.
५ ) कामाची सुरुवात होते श्री गणेश देवतापासून, ____ च नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून.
६ ) खायला आहे डिश, पाण्यामध्ये आहे फिश, ____ च नाव घेतो दे मला एक कीस.
नवरी साठीचे उखाणे : marathi ukhane for female
१ ) भाताला इंग्लिश मध्ये बोलतात राईस ____ माझे हजबेंड मी त्यांची वाइफ.
२ ) सोन्याच्या अंगठीवर नागाची खून _____ रावांचे नाव घेते ___ यांची सूण.
३ ) इंग्लिश मध्ये गावातला म्हणतात ग्रास , इंग्लिश मध्ये गावातला म्हणतात ग्रास ___ रावांच
नाव घ्यायला होत नाही त्रास.
४ ) बारीक मणी घरभर पसरले , _____ रावांसाठी माहेर विसरले.
५ ) ना एक्स ना नेक्स्ट, ____ राव म्हणतील तेच बेस्ट.
