bestie birthday wishes in Marathi | मैत्रिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश

 bestie birthday wishes in marathi : 
प्रिय मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी :

bestie birthday wishes in marathi text


१ ) dear bestie....बघता बघता आपली एवढी 

strong friendship झाली कळलंच नाही.... 

आता दररोज घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण एकमेकांना 

शेअर करत असतो .. .. .. कितीही Boring विषय असाला ना 

तरीही तुझ्या सोबत बोलायला ते भारीच वाटत 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


२ ) सुखाच्या क्षणी जिला अग्रहाचे 

निमंत्रण द्यावे लागते पण दुखात जी 

क्षणभरही मागे राहत नाही आशा माझ्या 

प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


३ ) जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात 

जिथे आपली दुखे मनमोकळे पानाने स्वीकारली 

जातात ते हक्काचे स्थान म्हणजे मैत्रीण आशा माझ्या 

प्रिय मैत्रिणीला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 


४ ) किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान 

तर तू रिकामी खोपडी. वाढदिवसाच्या शुभेच्छा 


५ ) तुझ्यासाठी महाग गिफ्ट घ्यायला जाणार होतो,

अचानक लक्षात आल तुझ वय आता जास्त झालंय,

तसंच मागच्या वर्षी ही खूपच गिफ्ट दिले होते,

त्यामुळे यावर्षी फक्त सुभेच्छा आणि प्रेम.. .. .. .. .. . .. 


६ ) बेस्ट फ्रेंड : अशी व्यक्ति जीच्यासोबत तुम्ही स्वतः 

असू शकता, ज्याच्याशी तुम्ही निरर्थक संभाषण करू शकता,

कोणीतरी जो तुम्हाला विचित्र असाल तरी ही तुम्हाला 

आवडतो, जो तुम्हाला वाढदिवसाची भेटवस्तू विकत घ्यायला 

विसरतो .. .. म्हणूनच मी तुला हे घेऊन आलो आहे 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिवलगा.. . .. .. .. .. . 


७ ) या वाढदिवशी, मी तुला भरपूर आनंद आणि प्रेम 

इच्छितो. तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतारू दे आणि आज 

तुझ्या घरी नशिबाने भेट होऊ दे. मी आतापर्यंत ओळखत 

असलेल्या सर्वात गोड व्यक्ति पैकी एकीला वाढदिवसाच्या 

मनभरून शुभेच्छा. 


८ ) तुझे येणारे वर्ष तुला स्मितहास्य, प्रेमाच्या भावना 

आणि अशाच आनंदाने आश्चर्य चकित करू दे. मला 

आशा आहे की तुला कायमस्वरूपी जपण्यासाठी 

भरपूर गोड आठवणी मिळतील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  


९ ) तू लाखात एक आहेस, एक मैत्रीण जी मौल्यवान 

आणि आयुष भर ठेवली जाते. तू तुझ्या वाढदिवस साजरी करत 

असताना, तुला जन्म दिल्या बद्दल मी या विधाताचे आभार मानतो 

तू मानवतेसाठी एक वरदान आहेस. 


१० ) तुमचे आशीर्वाद हसत मुखाने मोजा, तुमच्या मित्रांच्या 

संखेनुसार तुमचे वय मोजा. साहसाचे आणखी एक 

वर्ष तुमची वाट पाहत आहे चल त्याचे स्वागत शैलीत करूया.         

Previous Post Next Post