भारतात कोणती महत्वाची ज्वारी पिकवली जाते ज्वारी पिकाची आधुनिक शेती
ज्वारी (Great Millet) : ज्वारी हे एक भरड धान्य आहे. राज्यातील शेतकरी एकांतरित ज्वारी चे पीक कमी प्रमाणात घेत आहेत. राज्यातील शेतकरी व्यावसायिक शेती कडे वळले आहेत. व्यावसायिक शेती म्हणजे ऊस तूर कापुस पिके ज्या पिकांमधून जास्त वित्त मिळते. पूर्वी ज्वारी धान्य हे रोजच्या आहारामध्ये प्रमुख पीक होते आता ज्वारीच्या अन्नाचा जास्त वापर करत नाहीत. दगडी, टाकळी आणि श्रीखंडी ज्वारी अश्या तीन प्रकारच्या वाणाची ज्वारी आहे. अलीकडे हायब्रीड ज्वारीचे पीक घेतात. देशात जास्त प्रमाण दगडी वणाचे आहे. या वणाला उत्पन्न भरघोस निघते.
ज्वारीची भाकरी शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. ज्वारीच्या पिठात अनेक घटक आहेत. ज्वारीच्या नित्य सेवनाने अंगातील उष्ण होते. तुम्हाला होणार लघु शंकेचा त्रास ही बारा होतो. कडबा जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. राज्यातील कमी पेरणीमुळे जनावरांसाठी चारा पिकांची कमतरता झाली आहे. सतत हिरवा चारा खाल्याने जनावरांना पोषक घटक मिळत नाहीत.
देशात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतात. देशात ज्वारी हे धान्य तिसऱ्या क्रमांकाचे अन्न आहे. या पिकाची शेती साठी
![]() |
| Great Millet farming in india |
उष्कटिबंधीय वातावरण लागते. अलीकडच्या काळात अनेक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पेरणी केली जाते. काही राज्यांत आजही पारंपारिक पद्धतीने ज्वारी पिकांची पेरणी केली जाते.
ज्वारीची पिकांची शेती : राज्यात हायब्रीड ज्वारीच्या बियांना मुळे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. राज्यात रब्बी हंगामात या पिकाची पेरणी केली जाते. पेरणी आधी शेत चांगले नांगरुन त्यामध्ये नैसर्गिक शेण खत टाकून घ्यावे लागते. नवीन तत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाहू शेतीत हेक्टरी सरासरी बियाणांच्या एक हात जास्त बियाणे वापरून पेरणी करावी. तसेच सिंचाना खाली असलेल्या शेतकऱ्यासाठी सरासरी हेक्टरी बियाणे वापरून पेरणी करावी. पीक उगुन निघाल्यावर पिकांची ताण काढणे कृत्रिम खाते वापरली जातात. पिकाच्या सवरक्षना साठी शेताला तारेचे कुंपण बांधले जाते. पाच ते सहा महिन्याचा पिकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे पीक काढून घेतले कणसे बाजूला करून मळणी यंत्राने धान्य तयार केले जाते. सध्या जागतिक पातळीवर या धान्याची चनली आवक आहे. धान्य देशाच्या बाजारपेठेत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत याची प्रचंड मागणी आहे. कालांतराने येणाऱ्या काळात या पिकाचे व्यावसायिक पिकांत रूपांतर होऊ शकते. मागील आकडेवारी पाहता ज्वारीची आवक पश्चात देशामध्ये जास्त आहे. चीन भारत आणि आफ्रिका हे तीन देश ज्वारी पिकाचे उत्पादन घेतात. ज्वारी या पिकाचा उगम भारत या देशपासून झाला आहे. भारत देश ज्वारी चे पीक मागील पाच हजार वर्षांपासून घेत आहे.
राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागात मुख्यतः ज्वारीचे पीक घेतले जाते कोरडवाहू जमिनीत पाणी नसतानाही उष्ण वातावरणात हे पीक जोमाने येते. या पिकामुळे मानवाचे आणि पशूंचे भूक भागते. पुढील काही वर्षांनी ज्वारी हे शेतकऱ्यांना परवडणारा मोबदला देवू शकते. राज्य सरकरच्या वतीने पिकाचे हमीभाव ठरवले जातात. ज्वारीच्या पिकासाठी सरकार प्रती क्विंटल चार हजार पाचशे रुपये असा दर दिला जातो. सर्वसाधारण याचा दर पाच हजार चारशे पंचाहत्तर रुपये असा आहे. ज्वारी पिकांची आवक सध्या कामी आहे. ज्वारी पिकाच्या आवकेवर पाहता राज्य सरकार या पिकाला जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला जातो.
बाजारभाव : राज्यातील सर्व व्यावसायिक पीक आणि धान्य पिकाचे उत्पादन, दर, आणि प्रती क्विंटल आवक किती हे पाहण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ आहे. पिकांचे दर पाहा इथे राज्यातील सर्व पिकांचे दर
Millet farming in india
