भयंकर पाऊस "चक्रीवादळाचा धोका वाढला" पंजाबराव डख साहेबांनी सांगितले की.......
![]() |
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस
येत आहे. या अवकाळी पाऊसा मुळे मागील काही दिवसात
बऱ्याच पिकांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी काही दिवसात पाऊस पडला
आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसाने नुकसान झाले.
उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या या अवकाळी पावसाचे अचूक अंदाज
सांगणारे आपल्या महाराष्ट्राला लाभले ले माननीय श्री पंजाबराव डख साहेब यांचा अचूक हवामान अंदाज ठरला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी साहेबांनी हवामान अंदाज दिला आहे.
डख साहेब म्हणाले की ११ व १२ तारखेला पुणे नाशिक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आता विदर्भ मध्य
महाराष्ट्रामध्ये काही तुरळक भागांमध्ये येत्या १४ १५ व १६
तारखेला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा, बाजरी, हळद या पिकाची काढणी करून घ्यावी.
सर्व शेकऱ्यांना आव्हाहन आहे की तुमच्या शेतातील असलेले पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून या तारखेच्या आत काढणीसाठी आलेली पिके भाजीपाला किंवा नगदी पिके यांचे नुकसान होणार नाही म्हणून त्या पिकांचे लवकरात लवकर काढणी करून निवर्यला ठेवावी येणार पाऊस हा अवकाळी वादळी वाऱ्यासह येणार आहे. खुप जोऱ्याचे वार सुटणार आहे यामधे आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनो संपूर्ण वर्षभर आपण शेतामध्ये काम करतो त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाने जसी पावसाळ्यात साथ दिली तसेच यंदाही निसर्ग शेतकऱ्यांना साथ देणार आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकरी अन्न पिकवतो मूठभर दाण्याचे पोतभर म्हणजे एका दाण्याचे हजार दाने करतो. शेतकरी जो धान्य पिकवतो ते सर्व देश्याच पोट भरत. आपल्या देश हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे
पंजाब राव दख साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे विश्वास महत्वाचा आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण त्यामुळं आपल्याला हवामानाचा पक्का अंदाज कळतो डक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असा पुढील काही दिवसांमध्ये पाऊस अवकाळी पाऊस पडणार आहे हे सगळ्यांनी लक्ष्यात घ्यायचे आहे. देश्यमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असते म्हणून झाडाखाली वीज पडण्याची शक्यता असते म्हणून झाडाखाली बसून नये. जनावरांना निवर्याला बांधव आणि सर्व शेकऱ्यांनी काळजी घ्यावी अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजुर होईल.

धन्यवाद डख साहेब
ReplyDelete