शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes

शुभ सकाळ मराठी संदेश संग्रह:

शुभ रात्री मराठी संदेश संग्रह:

Good morning Quotes in Marathi

Good night Quotes in Marathi 

 

Good morning Quotes images 

 🇮🇳 *भारत माता की जय* 🇮🇳
जो बोलू शकतो तो *"शब्द"*,
जो नाही बोलू शकत तो *"अनुभव"*, आणि
जे बोलायचयं ते बोलू शकत नाही ती *"मर्यादा"*.
  🌞 *शुभ सकाळ*🌞
🚩 *जय महाराष्ट्र* 🚩

*बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर !*
*नेहमी असावा !*
*तुमचा चेहरा नेहमी !*
*हसरा दिसावा !*
*आम्हालाही तुमचा हेवा वाटावा !*
*असा तुमच्या जीवनाचा प्रवास* *असावा !*
🙏🌞* *शुभ सकाळ * *🌞🙏

🌸🌞शुभ सकाळ 🌞🌸 🌹🌞सुप्रभात🌞🌹Good morning:
आपल्या आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात कारण 
त्या मनापासून येतात...
जर आपण परत 
प्रतिसाद दिला तर 
ते वाढतात... 
जर आपण दुर्लक्ष 
केले तर ते मरतात 
आणि जर आपण 
आदर केला तर ते 
सदासर्वकाळ राहतात...! 🍁
       *शुभ सकाळ*🌿

नमस्कार 
    ॐ साई राम 
    जर यश एक सुंदर फूल आहे , 
तर विनम्रता त्याचा सुगंध आहे .
जीवनात जे हवं ते मिळवा , 
फक्त एवढंच लक्षात ठेवा की , तुमच्या ध्येयाचा रस्ता लोकांच्या मनाला तोडत जाऊ नये .
  चांगले विचार आणि चांगली भावना मनाला हलकं करते 
      🌞शुभ सकाळ🌞

आपल्या आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात कारण 
त्या मनापासून येतात...
जर आपण परत 
प्रतिसाद दिला तर 
ते वाढतात... 
जर आपण दुर्लक्ष 
केले तर ते मरतात 
आणि जर आपण 
आदर केला तर ते 
सदासर्वकाळ राहतात...! 🍁
       *शुभ सकाळ*🌿

वर्तणुकीला नेहमीच 
ज्ञानाची किनार असते. 
अशा अनेक प्रसंग आहेत
जिथे ज्ञान अपयशी ठरते, 
पण वर्तन सर्व काही हाताळते...!🍁          
      *शुभ सकाळ*🌿

*आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या*
*आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या*
  *🌹🌞सुप्रभात🌞🌹*

*छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,* 
*तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.*
*🌸🌞शुभ सकाळ 🌞🌸*

*भविष्याची तयारी जर वर्तमानात करायची असेल तर मग उद्या उजडणाऱ्या दिवसाची वाट न* *बघता आज आलेल्या अंधाराचा पाठलाग करायला शिका* *जीवनात लवकर यश मिळेल............*
*🌸🌞शुभ सकाळ🌞🌸*

*ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा* *येतात आणि जातात,,,* 
*कोणतेही आव्हान कायमस्वरूपी नाही...*
*समस्या येतील आणि जातील...*
*ज्याप्रमाणे आपण लाटांचा आनंद लुटत आहोत त्याचप्रमाणे आपण आव्हानांचा उपभोग घेतला पाहिजे...!* 🍁 
   *🌻🌹 🌞शुभ सकाळ🌞🌹🌻*

*तुम्हाला भरपूर*
  *मित्र असतील*
*पण मनातलं सांगावं*
*असा एकही नसेल तर...*
 *👉 तुम्ही मित्र कमवले*
       *पण मैत्री नाही 🙏*

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो...
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते ..... !!

*हात धुवायची 'सवय' लागलीय,*
*आता 'मन' धुवायची 'सवय' लावून घेवू.*
*म्हणजे 'अहंकार' साफ होईल अन माणूसकी जिवंत राहील.*
     *🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*

*योग्य व्यक्ति बरोबर तडजोड आणि चुकीच्या व्यक्ति बरोबर वादविवाद जो टाळतो तोच समाधानी जीवन जगतो*
               *🙏शुभ सकाळ🙏*


*आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या*
*आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या*
  *🌹🌞सुप्रभात🌞🌹*


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ
           ✍️✍️.....

*इंसान तब समझदार नहीं होता जब बडी़ बडी़ बातें करने लगे, बल्कि समझदार तब होता है जब वो छोटी छोटी बाते समझने लगे*
*🙏🌹सुप्रभात🌹🙏*

*कठीण परिस्थितीमध्ये*
*संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते...*
*ज्याच नाव आहे....*     *"आत्मबल-"*
           🌹 *शुभ सकाळ* 🌹

🌸🌞शुभ सकाळ 🌞🌸 🌹🌞सुप्रभात🌞🌹Good morning:
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ

अहंकार जितका घातक असतो तितकाच गैरसमज पण घातक असतो... काही जण या गैरसमजाची भळभळती जखम घेऊन आयुष्यभर जगत असतात...! 
Good morning.. 😊

जीवनात कोणाचं तरी आपल्यासाठी चांगलं असणं हे दुसऱ्यासाठी वाईट असत 
आणि दुसऱ्यासाठी चांगलं असलेले आपल्यासाठी वाईट असत 
फरक फक्त एवढाच असतो की स्वतसाठी सर्व काही चांगलं असत दुसऱ्यासाठी वाईट असत...! Good morning. 😊

🌸🌞शुभ सकाळ 🌞🌸 🌹🌞सुप्रभात🌞🌹Good morning:
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो...!
Good morning😊

*✍ मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा कारण...*
 *दुनिया चेहरा पहाते मन नाही...*
        💐 *शुभ सकाळ*😊 💐

"कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा ठेवाल, तितके जास्त तुम्हाला निंदेचे भय वाटेल."
🌞Good Morning🌞

*✍🏻दूध, दही, छाछ, माखन और घी*
*सब एक ही कुल के हो कर भी*.....
*सबकी कीमत अलग-अलग है*...💯
              *क्योंकि* 
*"श्रेष्ठता" जन्म से नही,* *बल्कि अपने कर्म, अपनी* *कला, और अपने गुणोंं से प्राप्त होती है!!* 
 🙏🏻 *सुप्रभात*🙏🏻

पैसा आणि वेळ यातील 
सर्वात मोठा फरक...
तुमच्याकडे किती पैसे आहेत 
हे तुम्हाला नेहमीच माहीत असतं
पण तुमच्याकडे किती वेळ आहे 
हे तुम्हाला कधीच कळत नाही...!🍁 
     *शुभ सकाळ*🌿

इतरांना प्रेरणा देण्यासाठी
 परिपूर्ण असण्याची गरज नाही.
तुम्ही तुमच्या अपरिपूर्णतेशी
 कशा प्रकारे व्यवहार करतो हे
 पाहून लोकांना प्रेरणा द्यावी...! 🍁 
         *शुभ सकाळ*🌿

जगात अशी कोणतीही 
गोष्ट नाही की एक माणूस
 करू शकतो पण दुसरा नाही...!🍁
        *शुभ सकाळ*🌿

🚩 *उर्जामंत्र*
   *_आयुष्यात स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवणं ही आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे..._*
*जय_शिवराय🙏🏻🚩*

वर्तणुकीला नेहमीच 
ज्ञानाची किनार असते. 
अशा अनेक प्रसंग आहेत
जिथे ज्ञान अपयशी ठरते, 
पण वर्तन सर्व काही हाताळते...!🍁          
      *शुभ सकाळ*🌿

आपल्या आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात कारण 
त्या मनापासून येतात...
जर आपण परत 
प्रतिसाद दिला तर 
ते वाढतात... 
जर आपण दुर्लक्ष 
केले तर ते मरतात 
आणि जर आपण 
आदर केला तर ते 
सदासर्वकाळ राहतात...! 🍁
       *शुभ सकाळ*🌿

नमस्कार 
    ॐ साई राम 
    जर यश एक सुंदर फूल आहे , 
तर विनम्रता त्याचा सुगंध आहे .
जीवनात जे हवं ते मिळवा , 
फक्त एवढंच लक्षात ठेवा की , तुमच्या ध्येयाचा रस्ता लोकांच्या मनाला तोडत जाऊ नये .
  चांगले विचार आणि चांगली भावना मनाला हलकं करते 
      🌞शुभ सकाळ🌞

*बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर !*
*नेहमी असावा !*
*तुमचा चेहरा नेहमी !*
*हसरा दिसावा !*
*आम्हालाही तुमचा हेवा वाटावा !*
*असा तुमच्या जीवनाचा प्रवास* *असावा !*
🙏🌞* *शुभ सकाळ * *🌞🙏

🇮🇳 *भारत माता की जय* 🇮🇳
जो बोलू शकतो तो *"शब्द"*,
जो नाही बोलू शकत तो *"अनुभव"*,
आणि
जे बोलायचयं ते बोलू शकत नाही ती *"मर्यादा"*.
 
  🌞 *शुभ सकाळ*🌞
🚩 *जय महाराष्ट्र* 🚩

✍🏻✍🏻✍🏻....
*"जेब का वजन बढ़ाते बढ़ाते...*
*अगर रिश्तों का वजन घटने लगे,*
*तो समझ लेना*
*कि सौदा घाटे का ही है...!!!"*
      🙏🏻🌹*Good Morning* 🌹🙏🏻

सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो
क्या कमी रह गई देखो और सुधार करो
कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।।
🌻🌻शुभ प्रभात 🌻🌻

☘️ *सुंदर विचार*☘️

         *आयुष्य म्हणजे*
   *अनुभव, प्रयोग, अपेक्षा*
      *यांचे समीकरण आहे*
*कालचा दिवस हा अनुभव होता,*
*आजचा दिवस हा प्रयोग असतो,*
*उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.*
    
🍁🍁🍁🍁🍁🍁

*एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;*


*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*
      🌹🌻 *|| शुभ संध्या ||*🌻🌹

_*मनुष्य हा स्वत:वर ठेवलेल्या विश्वासावर घडत असतो जसा विश्वास तो स्वत:वर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत असतो..*_
🙏🌹 *शुभ संध्या* 🌹🙏

_*Always Keep Smiling*_

*😘जर *कुणावर* चिडणार *असाल* तर *विचार* करुन चिडा
कारण आजकाल *समजुन* घेण्याची*
*पध्दत बंद झालीये..*
*मेल्यावर माणुस चांगला* *होता असं म्हणण्याची प्रथा आहे*..
   *जिवंतपणी माणुस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे*..😘
       *शुभ संध्या*

✍️✍️.....

_*इंसान का सबसे अच्छा दोस्त ज़मीर होता है जो अच्छी बातें पर शाबाशी देता है, और बूरी बातों पर झंझोरता हैं....*_
*_🙏🌹शुभ संध्या🌹🙏_*

*_वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला जसा मार्ग मिळतो, त्याच प्रमाणे प्रयत्न करणाऱ्याला यश हे मिळतेच..._*
🚩 *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे*🚩
       🌹 सुप्रभात🌹

*सोप नाही या जगात*
      *प्रामानीक व मनमोकळे पणाने जगणे,*
 *कारण लोक पाठीबां कमी देतात*
        *पण बदनामी मात्र जास्त करतात.*
                🙏🙏🙏🙏
      *😇___ _शुभ सकाळ_ ___😇*

*फर्क सिर्फ सोच का है*
         *वरना समस्यायें*
     *आपको कमजोर नहीं*
      *बल्कि मजबूत बनाने*
              *आती हैं.!*
       *सुप्रभात*

*”शुद्धता” होती है “विचारो मे*
        *फूलो में भी कीड़े पाये जाते हैं..,*
         *पत्थरों में भी हीरे पाये जाते हैं..*
                 *बुराई को छोड़कर*
             *अच्छाई देखिये तो सही..,*
        *नर में भी नारायण पाये जाते हैं..!!*
             *मैं आप के साथ हूँ*
                  *ये मेरा भाग्य है।*
        *पर आप मेरे साथ है*
                 *यह मेरा सौभाग्य है…*
      *सुप्रभात*

माझ्या मार्गात येणाऱ्या 
दगडांबद्दल मला एकच 
गोष्ट आवडते, 
एकदा मी त्यांना 
पास केले की, 
ते आपोआप माझा 
मैलाचा दगड बनतात...! 🍁 
     *शुभ सकाळ*🌿

☘️ *सुंदर विचार*☘️
         *आयुष्य म्हणजे*
   *अनुभव, प्रयोग, अपेक्षा*
      *यांचे समीकरण आहे*
*कालचा दिवस हा अनुभव होता,*
*आजचा दिवस हा प्रयोग असतो,*
*उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.*
    
🍁🍁🍁🍁🍁🍁

माणसाने पैसे कमावले 
पण पैशामुळे तो वेडा 
झाला हुशार लोक चूक 
करत नाहीत पण चुकांमुळे 
लोक हुशार होतात...!🍁 

        *शुभ सकाळ*🌿

 

Good night Quotes in Marathi 
*_अतीत पर ध्यान मत दो,_*
*_भविष्य के बारे में मत सोचों,_*
*_अपने मन को वर्तमान क्षण पे केंद्रित करो...!!_*
*________________________*
          *_शुभ रात्री... ✨ 💫_*

*आयुष्यात कुणाची पारख*
*करताना,*
*त्याच्या रंगावरून न करता,*
*उलट त्याच्या मनावरून करा.*
*कारण...*
*पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास*
 *असता,*
*तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या*
 *असत्या.*
🌸🍁🌞 *शुभ रात्री* 🌞🍁🌸

  किमंत करा त्यांची
जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.
   कारण जगात काळजी घेणारे कमी आणि
      त्रास देणारेच जास्त असतात.
  
   *💐‼ *शुभ रात्री‼💐*

शब्द चाहे कैसे भी हो

मन को खुश करें तो अर्थ है
अन्यथा सब व्यर्थ है.
    शुभ रात्री

🙏🏻
ईश्वर" के पास बहुत सारी स्कीम है- "
भूकम्प" "बाढ़" "बारिश" "तूफान" "मनुष्य" के पास एक ही स्कीम है "कर्म"
  शुभ रात्री

✍✍✍✍✍✍✍✍

*🌺 श्वास घेतोय तोवर*
*जगून घ्यावं छान..*
*झाडालाही कळत नाही*
*कोणतं गळेल पान..*

*🌹 आयुष्य म्हणजे ..... !*
*शोधला तर अर्थ आहे ......!!*
*नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!*
     *✨शुभ सकाळ ✨*

*वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत......*
*वास्तवात तोच मोठा असतो,*
*ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो......*
           *शुभ संध्या*

*'समय' न लगाओ तय करने में,*
                   *आपको क्या करना है.*
*वरना 'समय' तय कर लेगा कि,*
                   *आपका क्या करना है..💞
                *🌺सुप्रभात🌺*

🌺 आज का सुविचार 🌺

   दूसरों को अपने बारे में 
    सफाई देकर अपना 
     वक्त खराब न करें   
  क्योंकि लोग उतना ही
         समझते हैं 
जितनी उनकी औकात होती हैं
      🙏🌞 सुप्रभात 🌞🙏

आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका...कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे....
पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही...! 
Good morning..

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, म्हणून
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल..
    *शुभ सकाळ*

*आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो,तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो, हीच आयुष्याची गंमत आहे.*
*शुभ सकाळ*

जरा सी बात से मतलब बदल जाते हैं, उंगली उठे तो बेइज्जती, और अंगूठा उठे तो तारीफ, अँगुठेसे अँगुली मिले तो लाजबाब, यही तो है जिंदगीका हिसाब 
*सुप्रभात*

*मनाला वाटेल ते करा, पण कुणाचे मन दुखावलं जाईल, आणि कुणाच्या मनाला लागेल असं काही कधीच करु नका.*            
*शुभ सकाळ*

*सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत रहावं. आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात विसराव.*
*शुभ सकाळ*

चांगले लोक आणि चांगले विचार  
  तुमच्या बरोबर असतील तर 
      जगात कुणीही तुमचा  
          पराभव करू  
              शकत  
               नाही... 
       😊शुभ सकाळ😊

वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो,
कारण त्या काळात जे शिकायला मिळतं, ति शिदोरी आयुष्यभर पुरते.
🌸 शुभ सकाळ 🌸

उगवत्या सुर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती नाही होत,सुर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामं करावी लागतात.
Good morning🌞

*आपण ज्याची इच्छा करतो*
 *प्रत्येकवेळी तेच आपल्याला* *मिळेल असे नाही परंतु नकळत, बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,यालाच आपण केलेल्या*
*चांगल्या कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतात*
    *शुभ सकाळ*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!!*

*सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो,पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही,म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे.*
*‼🌹शुभ रात्री🌹‼*
      *!! काळजी घ्या !!*
   *घरी रहा,सुरक्षित रहा*

"सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही. आणि पचवताही येत नाही आणि पचवताही येत नाही -
         शुभ सकाळ

कद बढ़ा नहीं करते, ऐड़ियां उठाने से
 ऊंचाईया तो मिलती हैं, सर झुकाने से।
       🙏🌹सुप्रभात🌹🙏

चार दिन है जिन्दगी
    हंसी खुशी में काट ले

मत किसी का दिल दुखा 
   दर्द सबके बाँटले
     कुछ नही हैं साथ जाना
       एक नेकी के सिवा
        
कर भला होगा भला
     गाँठ में ये बांध ले     
सुप्रभात 🌹

*अपनी भाषा,*
        *अपने विचार और*
               *"अपने आप" पर* *विश्वास करें..!*
*सत्य पर चलनेवाले परेशान हो सकते हैं, पराजित नहीं*
    🌹👏 *शुभप्रभात*👏🌹

समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो.
     शुभ सकाळ

मैत्रीमुळे दुःख निम्म्यावर 
आले आहे आणि आनंद 
दुप्पट होतो...! 🍁 
      *शुभ सकाळ*🌿

समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो. - व पु काळे
     शुभ सकाळ

*अपनी भाषा,*
        *अपने विचार और*
               *"अपने आप" पर* *विश्वास करें..!*
*सत्य पर चलनेवाले परेशान हो सकते हैं, पराजित नहीं*
    🌹👏 *शुभप्रभात*👏🌹

माणसांना जिंकणं सगळ्यात सोपं. हसतमुख चेहरा, बस्स!
बाकी काही लागत नाही.
~ वपु विचार
    शुभ सकाळ

चार दिन है जिन्दगी
    हंसी खुशी में काट ले

मत किसी का दिल दुखा 
   दर्द सबके बाँटले
     कुछ नही हैं साथ जाना
       एक नेकी के सिवा
        
कर भला होगा भला
     गाँठ में ये बांध ले
          
सुप्रभात 🌹

कद बढ़ा नहीं करते, ऐड़ियां उठाने से
 ऊंचाईया तो मिलती हैं, सर झुकाने से।
       🙏🌹सुप्रभात🌹🙏

"सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही. आणि पचवताही येत नाही आणि पचवताही येत नाही -
         शुभ सकाळ

चांगले लोक आणि चांगले विचार  
  तुमच्या बरोबर असतील तर 
      जगात कुणीही तुमचा  
          पराभव करू  
              शकत  
               नाही... 
       😊शुभ सकाळ😊

*सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत रहावं. आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात विसराव.*
*शुभ सकाळ*

*मनाला वाटेल ते करा, पण कुणाचे मन दुखावलं जाईल, आणि कुणाच्या मनाला लागेल असं काही कधीच करु नका.*          
*शुभ सकाळ*

जरा सी बात से मतलब बदल जाते हैं, उंगली उठे तो बेइज्जती, और अंगूठा उठे तो तारीफ, अँगुठेसे अँगुली मिले तो लाजबाब, यही तो है जिंदगीका हिसाब ।
*सुप्रभात*

*आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो,तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो, हीच आयुष्याची गंमत आहे.*
*शुभ सकाळ*

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, म्हणून
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल..
    *शुभ सकाळ*

🌺 आज का सुविचार 🌺

   दूसरों को अपने बारे में 
    सफाई देकर अपना 
     वक्त खराब न करें   
  क्योंकि लोग उतना ही
         समझते हैं 
जितनी उनकी औकात होती हैं
  🙇‍♂ जय श्री कृष्णा 🙇‍♂
      🙏 सुप्रभात 🙏

*वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार*
*आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते*.
 *राग आल्यावर थोडं थांबलं,* 
*आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,* 
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....* 
 *🌹😊शुभ सकाळ 😊🌹*

*प्रयत्न करा की कोणी*
  *आपल्यावर रुसु नये*
     *जिवलगाची सोबत कधी*  
       *सुटु नये.नाते मैत्रीचे असो की* *प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕*
     *💐 शुभ सकाळ 💐*

सुर्य पूर्वेकडे असला की तो सुर्योदय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त...
माणसाच पण तसचं आहे... समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरूध्द वागला तर वाईट..... 
दोष त्यांचा नाही तर त्यांच्या विचार सरणीचा आहे...
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

🔥‼🌹🌹🌹🌹‼🔥

*माणसाचे😊 यश हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर
 ते चांगल्या🤔 विचारावर असते.......!*
*कारण आधार कायम सोबत नसतो...*
     *पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात.....*
      *💐😊शुभ-सकाळ☺️💐

जगातील मोठ सत्य हे आहे की,
लोक तुमच्याविषयी चांगलं,
 ऐकल्यावर संशय व्यक्त करतात.
परतुं, वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात.
👍good morning👍

_जीवनात त्रास त्यांनाच होतो,_
_जे सतत जबाबदारी स्वीकारतात._
_आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही,_
_एक तर ते जिंकतात नाहीतर काहीतरी शिकतात._
                 🌞 Good Morning 🌞

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि हृदयात माणूसकीची जाण असली की,
चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.


🌞Good Morning🌞

लिहिल्याशिवाय
        दोन शब्दातील अंतर
           कळतच नाही....
               _तसेच.._
      हाक आणि हात 🤝🏻
      दिल्याशिवाय माणसांची
      मनंही जुळत नाहीत ..!!
        ♦♦ शुभ रात्री ♦♦

आज नाही केलंस तर तू हरशील पण आज सुरुवात केलीस तर उद्या नक्की जिंकशील  
लोक आज नाव ठेवतील पण तेच लोक उद्या सांगतील की माझी आणि त्यांची चांगली ओळख आहे म्हणून
तुझ्यात सर्व काही आहे फक्त ते सिद्ध करण्यासाठी एक chance स्वतःला दे
😇good morning 😇

सहनशीलता आणि हास्य, हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.
Good morning🌞

समोरची वाट डोळ्यांना 
दिसेनाशी झाली म्हणजे 
वाटच उरलेली नाही 
असं आपण समजतो. 
ती चुक वाटेची नसते. 
आपल्या नजरेची असते.

नजरेवर जास्त विश्वास 
टाकला की, 
चुकीची वाट सुद्धा 
बरोबर वाटायला लागते...! Good morning.. 😊

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
~ शुभ रात्री

🏆 जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं,बहादुर वे कहलाते हैं,
जो हार निश्चित हो,फिर भी मैदान नहीं छोड़ते…🏅🎖🥇
               Good Morning ☕️
╭─❀⊰
╨────────────━❥

कधी सुखाची आशा, कधी निराशा,
कधी आनंदाचे ऊन, कधी वास्तवाची सावली,
काही गमावून कांही, मिळवण्याची आशा,
हीच आहे जीवनाची परिभाषा.
🌞Good Morning🌞

लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी
त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 
कारण आपण अशा जगात राहत आहात,
जिथे कृत्रिम लिंबाचा वापर
पाहुण्यांना वेलकम ड्रिंकसाठी 🍸
केला जातो आणि 
खऱ्या लिंबाचा वापर फिंगर बावुल मध्ये हात धुण्यासाठी होतो....!!!
Good morning..

जसे शेतात बी पेरले नाही तर, ती जागा गवताने भरली जाते,
तसेच जर डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत
तर ती जागा नकारात्मक विचार घेतात
Good morning...

फक्त प्रामाणिक पणे
आपले काम करत रहा...
एक दिवस नक्की, तुमचा अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी
तुमच्या नावाचा वापर करतील..!! 
Good morning...
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....! 
Good morning...

मित्र गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून जोडा.
कारण गरज संपली जाते, पण सवयी कधीच सुटत नाहीत.
शुभ सकाळ 🙏

आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका...कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे....
पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही...! 
Good morning..

नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते....! Good Morning😊

*भुतकाळातील वेदना भविष्यात गोड वाटू लागल्या की समजून घ्या .....*
*तुम्हांला जीवन जगण्याची कला अवगत झाली .....*
*💐शुभ संध्या💐*

*प्रयत्न करा की कोणी*
  *आपल्यावर रुसु नये*
     *जिवलगाची सोबत कधी*  
       *सुटु नये.नाते मैत्रीचे असो की* *प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕*
     *💐 शुभ सकाळ 💐*

*वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार*
*आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते*.
 *राग आल्यावर थोडं थांबलं,* 
*आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,* 
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....* 
 *🌹😊शुभ सकाळ 😊🌹*

मैत्रीमुळे दुःख निम्म्यावर 
आले आहे आणि आनंद 
दुप्पट होतो...! 🍁 
      *शुभ सकाळ*🌿

जगातील मोठ सत्य हे आहे की,
लोक तुमच्याविषयी चांगलं,
 ऐकल्यावर संशय व्यक्त करतात.
परतुं, वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात.
👍good morning 👍

°°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली
                     ती भूक आहे...°°¶¶°°    
               °°¶¶°°जन्मताच गरीबी येते 
                   ही कुणाची चूक आहे...°°¶¶°°
 °°¶¶°°भूक लागली की खाणे
 ही प्रकृती आहे...°°¶¶°° 
°°¶¶°°भूक नसतांना खाणे 
ही विकृती आहे...°°¶¶°°
                  °°¶¶°°घासातील घास 
                    दुसऱ्याला देणे ही
                     माणसा माणसाची
                            संस्कृती आहे°°¶¶°°🍃
 🍀!! शुभ प्रभात !!

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली - जे आवडते ते
              मिळवायला शिका.
दुसरी - जे मिळवले आहे तेच
              आवडून घ्यायला शिका.
          🌞शुभ सकाळ🌞

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.🌞Good morning🌞

*मातीतला ओलावा जसा*
*झाडांची मुळ पकडून*
*ठेवतो...🌱☺🤝🏻*
*तस शब्दातील गोडवा*
*माणसातील नातं जपून*
*ठेवतो.....💯😘*
 *❤️🌸🌹GOOD morning 🌹🌸❤️*

*_प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःखच उरले नसते..._*
*_आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते...!!_*
*__________________________*
         *_शुभ सकाळ_* 🌱

*करम की गठरी लाद के,*
              *जग में फिरे इंसान,!!*
*जैसा करे वैसा भरे,*
              *विधि का यही विधान,!!*
*कर्म करे किस्मत बने,*
               *जीवन का ये मर्म,!!*
*प्राणी तेरे भाग्य में,*
               *तेरा अपना कर्म!!*
     *सुप्रभात*

जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका,
पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा...!!
 ●शुभ सकाळ●

नेतृत्वाची सुरुवात स्वतःपासून करा.
पहिले स्वतःचे नेतृत्व करा & स्वतःवर पुर्ण नियंत्रण ठेवा. तरच तुम्हाला इतरांचे नेतृत्व करता येईल
Good morning🌞


🌸🌞शुभ सकाळ 🌞🌸 🌹🌞सुप्रभात🌞🌹Good morning:
*कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये 
प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो 
काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.* 
 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

*माणूस मनानी श्रीमंत असेल तर आर्थिक गरिबीचा त्यावर खास फरक पडत नाही त्याला घेणे कमी देणे जास्त माहित असते...🚩* *शुभ सकाळ*

✍🏻.....

*विश्वास असेल तर*
*न बोलता ही सारे काही* *समजून घेता येते....*
*आणि विश्वासच नसेल*
*तर बोललेल्या प्रत्येक* *शब्दाचा विपरीत अर्थ* 
*घेतला जातो....!!*
 *☘🍁शुभ सकाळ 🍁☘*

दुसऱ्याचा नजरेने स्वतःकडे बघण्यापेक्षा
स्वतःच्या नजरेने स्वताःकडे बघा
म्हणजे सुंदरता अधिक खुलून दिसते...
Good morning🌞

विझवून आज रात्री 
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा 
तो चंद्रमा पहा रे

असतो नभात रोज 
तो एकटाच रात्री 
पण आजच्या निशेला 
त्याच्या सवे रहा रे

चषकातुनी दुधाच्या 
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही 
कोजागिरी करा रे
🌝🌝🌝🌝🌝🌝
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
       💐💐🙏🙏

*_बोले गए "शब्द" ही_*
      *_ऐसी "चीज" है_*
*_जिसकी "वजह" से इंसान_*
       *_या तो "दिल" में उतरता है_*
      *_या "दिल" से उतरता है_*

*_जुबान बेशक "सुई" की तरह हो_*
             *_पर उसमें "धागा"_*
            *_लगा "होना" चाहिए_*
*_ताकि वो सिर्फ "छेदने" के नहीं_*
        *_"जोड़ने" के काम भी आ सके*_
 *🌹🙏*सुप्रभात*🙏🌹* ♥️

कर्तव्यांशी एकनिष्ठ
     असणारी माणसे
   जिवनात कधीही
         अपयशी
     ठरत नाहीत. 
Good morning🌞

"जिभेला हाडे नाहीत, 
पण हृदय मोडण्याइतके 
मजबूत असते....
त्यामुळे आपल्या शब्दांपासून 
सावध राहा...!🍁
       *शुभ सकाळ*🌿

*बोलण्यातून विचार कळतात,*
          *विचारातून चरित्र कळते*
         *चरित्रातून वागणं समजते,*
  *वागण्यातून माणुस कळतो आणि,*
  *माणुस कळला की ओळख होते,*
                 *आणि*
     *ओळखीतून नातं निर्माण होतं..*
          *🌹शुभ संध्या*

👉 प्रत्येक #गोष्ट...
        मनासारखी होत नसते...
            म्हणून #सुखा पेक्षा....
             समाधान शोधा.......
  #आयुष्य खुप #आनंदात जाईल...!!!
 *🌹_😘शुभ___सकाळ 😘_🌹*

सुख दुःखाचे धागे विणून
आयुष्य परिपूर्ण बनते पण ...
कुठला धागा कुठे कसा 
आणि किती वापरतो...
यावर आयुष्याचे यश ठरते..!
🍁!!...शुभ सकाळ..!!🍁

मैत्रीच्या गाण्याचे शब्द असतात खूप भाऊक
आणि स्वरांनासुद्धा मैत्री सोडून काहीच नसतं ठाऊक 🌹🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹

नात्याला नात्याची गरज असावी.
पण नात्याची गरज 
कामापूरती नसावी...
🌷शुभ सकाळ 🌷

शुभ सकाळ सुप्रभात
✍ *या जगात सगळ्या*
*गोष्टी सापडतात,*
*पण स्वतःची चुक*
*कधीच सापडत नाही.*
    *अणि ज्या दिवशी*  
*ती सापडेल त्या दिवसा पासून*
*आयुष्य बदलून जाईल*
    🌹 *शुभ सकाळ* 🌹😇

बदल ही शक्यतो शांत प्रक्रिया
असते त्यासाठी धैर्य आणि हिंमतीची गरज असते
हिम्मत तुम्ही जशे आहात तसे राहण्याची
हिम्मत नकारात्मकता सोडून द्यायची
हिम्मत स्वत:च्या सीमेच्या पलीकडे जाण्याची
हिम्मत स्वतः स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची...!!!
Good morning.

बदल ही शक्यतो शांत प्रक्रिया
असते त्यासाठी धैर्य आणि हिंमतीची गरज असते
हिम्मत तुम्ही जशे आहात तसे राहण्याची
हिम्मत नकारात्मकता सोडून द्यायची
हिम्मत स्वत:च्या सीमेच्या पलीकडे जाण्याची
हिम्मत स्वतः स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची...!!!
Good morning🌞

*🙏🌷 || सुविचार || 🌷🙏*

*जीवनाचे दोन नियम आहेत•••*
*बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे•••*
*कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते•••*
*आणि•••*
*कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो••••••••*
*👏🌺 " शुभ दिन " 🌺👏*

*..लोक म्हणतात तू नेहमी*
     *आनंदी असतो....?*
*मी म्हणालो दुसऱ्याच सुख*
   *बघून मी जळत नाही*
*आणि माझं दुःख कुणाला*
         *सांगत नाही*
    *🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻*.        
*सुंदर मंगळवारच्या सुंदर शुभेच्छा*

❣️जिसके हरी हैं सार्थी... निश्चय उसकी जीत, 

जिस मन हरी बसें...उस मन प्रीत ही प्रीत !!❣️. 🍃🌹🍃शुभ प्रभात🍃🌹🙏🏻

*✍️" चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,* 
*अथवा रागवली तरी चालेल ,*
*पण त्याला सोडु नका ......* 
*कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,* 
*पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,*
*म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा "*
*शुभ सकाळ*

*"वडाचे झाड कधीच पडत नाही,कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते.जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या माणसांची सोबत वाढवा".*
    *शुभ सकाळ*

*❝ सुख ‌आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकुन राहतो... ❞*

*❝ सहानुभूतीला नुसता जिभेचा ओलावा पुरत नाही त्या सोबत हृदयाचाही ओलावा असावा लागतो... ❞*        🙏🍃🌹🍃शुभ प्रभात🍃🌹🍃🙏

देवळातला देव सहज ओळखता येतो पण.......
माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो...!
मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा...! Good morning...

💪🏻😎 *_स्वप्न अस बघा जिंकलो तर जल्लोष झाला पाहिजे 💯🤞🏻आणि हरलो तर आयुष्य संपलं पाहिजे ❌पण नाद नादच झाला पाहिजे_* 💯😈✌🏻 ❤️_____*_शुभ सकाळ_*_____❤️

➖⭕🔘💥🔘⭕➖

     *सत्कार्यासाठी काम करावं*... *सत्कारासाठी नाही* ...!!!
*इतरांसाठी मनापासून* 
*झिजाव*... *दिखाव्यासाठी नाही* ...!!!
*आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल... पण आपल्या अनुउपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे* ...!!!
      🌞 Good morning 🌞

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो. त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते
Good morning🌞

देवळातला देव सहज ओळखता येतो...
 पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो...
मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा..!!
🦋 शुभ सकाळ🦋

*नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो* 
*संबध तोडण्याची भाषा*  
*मुळीच कधी करू नये* 
*शुभ सकाळ*

*आयुष्य गोड आहे* 
*फ़क्त समोरच्याला त्रास होईल*
*असं जगु नका*
*तर समोरचा आनंदी कसा होईल*
*हे समजुन जगा......*
*शुभ सकाळ❤*

*जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते, तीच गोष्ट तुमच्या जिवनात*
" *बदल* "
*घडवू शकते*
*🙏💐 शुभ सकाळ 💐🙏*

🌹🌹🙏🙏🌹🌹
       *"गति" के लिए "चरण"*                  
                  *और*
    *"प्रगति" के लिए "आचरण"*
            *बहुत जरूरी है...* *आप से मधुर संबंध ही*                
*मेरा सबसे बडा धन है*
 *उन संबंधो को मेरा नमन है !* 
      🙏🌹 *सुप्रभात* 🌹🙏

*"पैसे" का गुरुर मत करो*
*"वक्त" बडा बादशाह है!* 😌

*स्टेशन पर गाना गाकर भीख मांगनेवाली "रानू"*
*रातोरात बॉलिवूड सिंगर बनकर "AC" में सो रही है!*
                  *सुप्रभात*
➡ *मै समय हूं* ✍🏼

*आपण ठरवलेल्या उद्देशा पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत हिंमत हारू नका आणि थांबुही नका.कारण डोगंर दऱ्या मधून निघणाऱ्या नद्या थांबत नाही आणि कोणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे.*
                        🙏🏼 *शूभ सकाळ* 🙏🏼

जिथे इतरांना समजावणं
      कठीण असतं
तिथे स्वत:च समजून जाणं
   चांगलं असत.
    🌹 *शुभ सकाळ* 🌹

🙏🏻😘😘🙏🏻
*💐🤗😊जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...*
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...*
*कारण....*
*त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"😊🤗💐*
       *🌺 !! शुभ सकाळ !! 🌺*

*दाेस्ती...!*
ना कभी *इम्तिहान लेती* है,
ना कभी *इम्तिहान देती* है !
*दाेस्ती* ताे वाे है....
जाे *बारिश* में *भीगे चेहरे* पर भी,
*आँसुओं* काे *पहचान* लेती है !!
*🌹🌹खुश रहो❤स्वस्थ रहो💞मस्त रहो*🌹🌹

✍🏻...शेवटच्या घावात दगड तुटतो..याचा अर्थ असा होत नाही,की आधीचे घाव महत्वाचे नव्हते.
 यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो...
🌞🌴Good Morning🌴🌞

"सर्वावर प्रेम कर, 
फार कमी विश्वास ठेवा. 
सगळं खरं नसतं आणि 
सगळेच खरे नसतात...!🍁
       *शुभ सकाळ* 🌿 

*माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.*
 *🙏🏻😊 शुभ सकाळ 😊🙏🏻*

🌴🌴 आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख  नसतेच असे नाही.
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...
  हसत रहा हसवत रहा 🌴🌴
   🌺  शुभ सकाळ🌺

*कठीण प्रसंगात न मागता दिलेली*
*साथ नेहमी मोलाची ठरते...*
     *जिथे सर्व संपले याची जाणीव होते,*
     *तिथे पाठीवर अलगत पडणारा हात,*
     *देवापेक्षा कमी नसतो...!*
  🌺  शुभ सकाळ🌺

जगण्याच्या आनंदापेक्षा
  जगवण्याचा आनंद
   खुप मोठा असतो... 😊💕
🍁🌹।। सुप्रभात ।।🌹🍁

'कष्ट' हा उंबरठ्यावरचा दिवा आहे.
त्यामुळे 'वर्तमान आणि भविष्य' दोन्हीकडे उजेड पडत असतो.... 
Good morning 🌞

तुम्हाला नेहमीच योजनेची 
गरज नसते कधीकधी 
तुम्हाला फक्त श्वास घ्यावा लागतो, 
भरवसा ठेवावा लागतो, 
जाऊ द्या आणि काय होतं 
ते पाहावं लागतं...! 🍁
     *शुभ सकाळ*🌿

जगण्याच्या आनंदापेक्षा
  जगवण्याचा आनंद
   खुप मोठा असतो... 😊💕
🍁🌹।। सुप्रभात ।।🌹🍁

माणसाला दोन गुरू असतात एक 'अनुभव' व दुसरा 'कर्म' हे दोन गुरू आहेत.
कर्म लढायला शिकवतं आणी अनुभव जिंकायला शिकवतं.
🍁🌹।। सुप्रभात ।।🌹🍁

🎭 *"ज्या दिवशी आपण हे समजू की..,*
*समोरची व्यक्ती चुकीची नाहीये..*
*फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा* *वेगळे आहेत...*
*त्या दिवशी जीवनातील दुःख संपतील....*


      *GOOD Morning *
माणूस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,
"कसा आहे" ह्याला महत्व असतं...

कारण शेवटी, सौंदर्याचं आयुष्य

     तारूण्यापर्यंत, तर, गुणाचं आयुष्य,

मरणापर्यंत असतं.....!!!
   !!! शुभ सकाळ!!!

*स्वाभिमानाचा लिलाव करुन* 
*मोठं होण्यापेक्षा,*
*अभिमानाने लहान राहणं,* 
*कधीही चांगलं...!*
     *🙏सुप्रभात🙏*

ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!
             शुभ प्रभात

*माणसे प्रेम करण्यासाठी असतात.*
               *आणि*              
*पैसा वापरण्यासाठी असतो.*
*हल्ली गडबड अशी झाली आहे की,*
*पैशावर प्रेम केले जाते.*
          *आणि*         
  *माणसे वापरली जातात..* 
       शुभ सकाळ 
 
नशिबाने चागंले होईल असे
समजुन नशिबाची चाकरी
करण्यापेक्षा …
कर्तुत्वाला शरण जावुन
कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा……आणि
जिद्द ,कष्ट , स्वाभिमान
यांच्याशी मैत्री करा……
बघा जीवन कसं बदलुन जाईल……
 *🙏सुप्रभात🙏*

🙏🙏🙏⚘🙏🙏🙏
 *फुल दाणी एकच असते.*       
*फुल मात्र रोज बदलतात*
*आयुष्य मात्र एकच असतं*
*आयुष्यात येणारे सुख दुखाचे अनुभव मात्र अनेक असतात.*
    🙏 *शुभ सकाळ* 🙏

जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी धावू नका.
धावायचंच असेल तर, स्वतःला जिंकण्यासाठी धावा.
😊शुभ सकाळ😊

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.
म्हणून, सुखा पेक्षा, समाधान शोधा.
आयुष्य खुप आनंदात जाईल.
😊शुभ सकाळ मित्रांनो😊

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.
म्हणून, सुखा पेक्षा, समाधान शोधा.
आयुष्य खुप आनंदात जाईल.
😊शुभ सकाळ मित्रांनो😊

जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी धावू नका.
धावायचंच असेल तर, स्वतःला जिंकण्यासाठी धावा.
😊शुभ सकाळ😊

दिवसाची सुरुवात नेहमी दोन गोष्टींनी करावी,
पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून
आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करू. 🙏
😊शुभ सकाळ😊

विचार बदलले की; स्वभाव बदलतो,
स्वभाव बदलला की; सवयी बदलतात,
सवयी बदलल्या की; व्यक्तीमत्व बदलते, व्यक्तीमत्व बदलले की; भवितव्य बदलते.
😊शुभ सकाळ😊

नशिबाने चागंले होईल असे
समजुन नशिबाची चाकरी
करण्यापेक्षा …
कर्तुत्वाला शरण जावुन
कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा……आणि
जिद्द ,कष्ट , स्वाभिमान
यांच्याशी मैत्री करा……
बघा जीवन कसं बदलुन जाईल……
😊शुभ सकाळ😊

माणसाला दोन गुरू असतात एक 'अनुभव' व दुसरा 'कर्म' हे दोन गुरू आहेत.
कर्म लढायला शिकवतं आणी अनुभव जिंकायला शिकवतं.
😊शुभ सकाळ😊

*कठीण प्रसंगात न मागता दिलेली*
*साथ नेहमी मोलाची ठरते...*
     *जिथे सर्व संपले याची जाणीव होते,*
     *तिथे पाठीवर अलगत पडणारा हात,*
     *देवापेक्षा कमी नसतो...!*
             😊शुभ सकाळ😊

सुख सहज उमलणाऱ्या फुलासारखं असावं, 
जे दररोज उमलत रहावं आणि
दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं,
जे क्षणात निघून जावं.
😊शुभ सकाळ😊

उम्मीद एक ऐसी ऊर्जा है 
जिससे जिंदगी का 
कोई भी अंधेरा हिस्सा 
रोशन किया जा सकता है ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

रिश्तो को वक्त पर वक्त देना उतना ही जरूरी है जितना पौधों को वक्त पर पानी देना ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

दिल पर हरगिज़ ना लीजिये
अगर कोई आपको
बुरा कहे
कायनात में ऐसा कोई
है ही नही 
जिसे हर शख्स अच्छा कहे ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

अच्छे विचारों का असर आज कल 

इसलिए नही होता,
क्योंकि
लिखने वाले और पढने वाले दोनो ये समझते है कि ये दुसरों के लिए है....!!!!
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

सफ़लता का सीधा 
संबंध परिश्रम से है,
जो व्यक्ति परिश्रम से डरता है,
वह कभी सफ़लता नहीं पा सकता।
🌺🌸 आपका दिन शुभ हो 🌸🌺

नया दिन है नई बात करेंगे,
कल हार कर सोये थे,
आज फिर एक
नयी शुरुआत करेंगे ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

एक इच्छा कुछ नहीं बदलती,
एक निर्णय कुछ बदलता है,
लेकिन एक निश्चय
सब कुछ बदल देता है ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

पाय जपावा वळण्याआधी, तोल जपावा ढळण्याआधी, नाते जपावे तुटण्याआधी, शब्द जपावा बोलण्याआधी आणि अर्थ जपावा मांडण्याआधी!!!
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

_सांडपाणी हे नेहमीच कमळाच्या आवतीभोवती प्रवाहीत होत असते,_
_पण ते कमळाच्या शुध्दतेला कधीच स्पर्श करू शकले नाही_
_त्याच प्रमाणे आपल्या आवतीभोवती असलेल्या वाईट लोकांचा परीणाम आपल्यावर कधीच झाला नाही पाहीजे ..._
                  _*शुभ सकाळ ...*_🌷

*प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,* 
*दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!* 
        *!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!*
        *!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!* 
                    ‼️ *शुभ सकाळ* ‼️

.
          *कुटुंबाचे प्रेम आणि*
     *मित्रांची सोबत ही संपत्ती*
 *प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते..* 
              *शुभ सकाळ*

🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿🏵🌿
*आयुष्यात एकदा तरी वाईट?* 
*दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या?*
 *दिवसांची किंमत कळत नाय*
   *☕ शुभ सकाळ ☕*

पाय जपावा वळण्याआधी, तोल जपावा ढळण्याआधी, नाते जपावे तुटण्याआधी, शब्द जपावा बोलण्याआधी आणि अर्थ जपावा मांडण्याआधी!!!
*☕ शुभ सकाळ ☕*

माफी सिर्फ वही दे सकता है,
जो अंदर से मजबूत इंसान हो,
 खोखले इन्सान सिर्फ बदले की आग में जलते है ...!!!
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

वक्त दिखाई नहीं देता हैं पर, 
बहुत कुछ दिखा देता है, 
अपनापन तो हर कोई दिखाता है, 
पर अपना कौन है यह वक्त दिखाता है ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

परिवार का हाथ पकड़ के चलिए,
 लोगों के पैर पकड़ने की जरूरत नहीं पड़ेगी ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

देर से बनो पर ,  
जरूर कुछ बनो क्योंकि,
वक़्त के साथ लोग
खैरियत नही हैसियत पूछते है ।।
🌺🌸 सुप्रभातम 🌸🌺

कई जीत बाकी है कई हार बाकी है ,
अभी तो जिंदगी का सार बाकी है,
 यहां से चले हैं नई मंजिल के लिए ,
यह तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है ।।
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

*☝ अशा माणसाला*
*गमावू नका ज्याच्या मनात,*
*☝तुमच्याविषयी😌 आदर,*
*☺काळजी आणि 💖प्रेम* *असेल.......*
*🙏लपवणारे व् फसवणारे खुप* *असतात😔*
*गरज नसताना सुद्धा आपली* *आठवण काढणारे खुप कमी असतात
🙏शुभ सकाळ 😍*

*आयुष्यात* फक्त *Professionally जगू* नका...
कधी कधी *Emotionally* ;) पण जगा... ❤
कारण...*Professionallyमाणसं* फक्त *जवळ* येतात.💕. 
❤आणि *Emotionally माणसं जोडली* जातात. 
 *🌞शुभ सकाळ 🌞*

*_संकट आणि अडथळ्याचा नेहमी 

फायदा होत असतो.._*
*_कारण ते नेहमी विचार करायला भाग पाडतात..._*
*🌞शुभ सकाळ 🌞*

*सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत रहावं. आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात विसराव.*
*शुभ सकाळ*

जसे निराशावादी व्यक्तीला 

प्रत्येक संधी मध्ये अडचण दिसते.

तसेच, आशावादी व्यक्ती प्रत्येक 

अडचणी मध्ये संधी पाहत असतो.
*शुभ सकाळ*

*आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा 

विचारांची काळजी घ्या*

*आणि जेंव्हा लोकांसोबत असू 

तेंव्हा शब्दांची काळजी घ्या*
  *🌹सुप्रभात🌹*

स्वतःला कधीही परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वत:च्या नियतीचे निर्माते आहात...! 🍁
     *_🌻शुभ सकाळ 🌻_*

रक्त गट कुठलाही असो….!!!!
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका   
तर मेहंदीच्या पानासारखे बना  
जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात …!!
🌻🌹🙏🏽*शुभप्रभात🙏🏽🌻🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा येतात आणि जातात,,, 
कोणतेही आव्हान कायमस्वरूपी नाही...
समस्या येतील आणि जातील...
ज्याप्रमाणे आपण लाटांचा आनंद लुटत आहोत त्याचप्रमाणे आपण आव्हानांचा उपभोग घेतला पाहिजे...! 🍁 
   *🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻*

*आनंद नेहमी चंदनासारखा असतो,*
*दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,*
*आपलीही बोटे सुगंधित करून जातो..*
*आपला दिवस आनंदी जावो!*
*🌹शुभ सकाळ🌹*

जिंदगी में ऐसे लोग जोड़ना...
जो वक़्त आने पर आपकी परछाई...
और सही वक्त पर आपका आईना बने...
क्योंकि आईना कभी झूठ बोलता नहीं...
और परछाई कभी साथ छोड़ती नहीं...

🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

 

आजमाती है जिंदगी उसी को,
जो कठिन रास्तों पर चलना जानता है,
जिंदगी में जीत उसी की होती है,
जो सब खोकर भी मुस्कुराना जानता है ।।

🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺

 

"ताश का जोकर
और अपनो की ठोकर
अक्सर बाजी घुमा देती है ।।

🌺🌸शुभ दिवस🌸🌺

 

जिंदगी एक प्रतिध्वनि है,
 सब कुछ वापस आ जाता है ,
अच्छा, बुरा, झूठ, सच,
अतः दुनिया को आप सबसे अच्छा 
देने का प्रयास करे
और निश्चिय ही सबसे अच्छा 
आपके पास वापस आएगा ...!!
🌺🌸 सुप्रभातम् 🌸🌺


Previous Post Next Post