जाणुन घ्या तुमच्या बँक खात्यात pm Kisan योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही...

जाणुन घ्या तुमच्या बँक खात्यात pm Kisan योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही...

नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारे चालु केलेल्या pm Kisan योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये प्रमाणे पैसे खात्यात जमा होतात. पण ते पैसे आपल्याला बँकेत जाऊन पहावे लागतात जमा झाले की नाही. पण आता बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाइल व्दारे पाहू शकता.
खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की तुमचा pm Kisan che पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही

 पीएम किसान सम्मान निधी योजनेची लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी खालील पद्धती वापरा:


१. पहिल्यांदाच आपली वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जाऊन "आधार संख्या से किसान स्थानीय क्षेत्र विवरण देखें" या भागात क्लिक करा.


२. नंतर तुम्ही kyc केलेला फोन नंबर टाका.आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP पासवर्ड टाका. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जाणून घ्या.




३.त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा.




४.तुमच्या योजनेची स्थिती पाहू शकता जेथे तुमच्या बँकेचे विवरण, आधार क्रमांक, खातेचा नंबर आणि स्थान दिसते.


असे केल्यानंतर आपण पीएम किसान सम्मान निधी योजनेची स्थिती तपासू शकता. तुमची योजनेची स्थिती अपडेट केली जाते तेव्हा आपल्याला SMS आणि ईमेल द्वारे सूचित केले जाते.

2 Comments

Previous Post Next Post