Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
board exam: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालु वर्षीच्या म्हणजे २०२३ बोर्ड परीक्षेच्या ( एसएससी एचएससी ) निकालाची वाट विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उत्सुकता आहेत.
board exam date : १० व १२ वी चे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी निकालाची उत्सुकता लागली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयीन मंडळाचे अध्यक्ष डॉ. सध्या उत्तरपत्रिकेची तपासणी सुरू आहे. तसेच ७० टक्के प्रतिसाद पत्रकाचे काउंटर स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. सर्व काही योजने नुसार झाले तर ज्या दिवशी तपासणी पूर्ण होईल त्याच दिवशी निकाल लागण्याची दाट शक्यता आहे अशी अफवा आहे.
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा.
सर्व विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाली आहे आता विद्यार्थ्यांना फक्त निकाल कधी लागतोय यांकडे लक्ष आहे सर्व विद्यार्थी उत्सुकता आहे निकाल लागल्यावर पुढे काय करायचे हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठरवले असेल ग्रामीण भागातील विद्यार्थी आता नवीन दहावी म्हणजे याला टर्निंग पॉइट असे म्हटले जाते यापुढे विद्यार्थी आपली आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात कोणी art तर कोणी सायन्स या फील्ड कडे बरेच विद्यार्थी जातात.
